Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

एकतर्फी प्रेमाचा थरारक शेवट! ‘माझं प्रेम स्वीकार’ म्हणत तरुणाने कॉलेज तरुणीची हत्या केली; सोशल मीडियावरील ओळख ठरली जीवघेणी!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 18 October 2026, 16:07

सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. वर्दे कडावल गावात एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीची निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दामिनी पालव असे मृत तरुणीचे नाव असून, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी साहिल धुरी याला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलीस सूत्रानुसार, सोशल मीडियाच्या माध्यमातून मृत दामिनी आणि आरोपी साहिल यांची ओळख झाली होती. या ओळखीचे रूपांतर हळूहळू साहिलच्या मनात एकतर्फी प्रेमात झाले. मात्र, दामिनीने त्याच्या प्रेमाला स्पष्ट नकार दिला होता. नुकतेच दामिनीचे लग्न ठरल्याची माहिती साहिलला समजली. याच गोष्टीचा प्रचंड राग मनात धरून त्याने दामिनीचा जीव घेण्याचे भयानक पाऊल उचलले.

घटनेच्या दिवशी दामिनी कॉलेजवरून एसटी बसने प्रवास करून आपल्या गावी परतत होती. ती गावात उतरून घराकडे जात असताना आरोपी साहिल आधीच तिथे दबा धरून थांबला होता. त्याने वाटेत दामिनीला गाठले आणि पुन्हा एकदा प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी जबरदस्ती केली. दामिनीने त्याचा हा प्रस्ताव पुन्हा एकदा झटकून दिला. या नकारामुळे संतापलेल्या नराधमाने तिच्यावर धारदार शस्त्राने बेछूट वार केले. या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झाल्यामुळे जागीच दामिनीचा मृत्यू झाला.

या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. घटनेची गंभीर दखल घेत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. तपास करत पोलिसांनी आरोपी साहिल धुरी याला रात्री त्याच्याच घरातून ताब्यात घेतले. तसेच त्याच्या अंगावरील रक्ताने माखलेले कपडे देखील जप्त करण्यात आले असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

 

या दुर्दैवी घटनेने कॉलेज तरुणी आणि महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियाचा वापर करताना तरुण-तरुणींनी आणि पालकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे बनले आहे. सोशल मीडियावर कोणाला आपली मैत्री यादीत जोडावे आणि कोणाशी संवाद साधावा, याची पडताळणी करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे या घटनेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून लवकरात लवकर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोल्हापूर गोकुळ निवडणुकीचा निकाल जाहीर; सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा पराभव

Monday, 19 October 2026, 19:51

भाकरी महागणार! महाराष्ट्रात ज्वारीच्या दराने शंभरीचा टप्पा ओलांडला; नवीन दर काय?

Monday, 19 October 2026, 19:25

दसऱ्याला शस्त्रपूजन करताय? तर मग मुहूर्ताचा वेळ अन् संपूर्ण पूजाविधी जाणून घ्या एका क्लीकवर…

Monday, 19 October 2026, 19:17

रेल्वे प्रवाशांनो प्रवासात मोठ्यानं गाणं, व्हिडीओ लावताय? सावधान! आता दंडासह थेट तुरुंगवास होणार; वाचा सविस्तर…

Monday, 19 October 2026, 19:13

रुग्णालये झाली वाहनतळ; रुग्णसेवा मात्र अडचणीत!

Monday, 19 October 2026, 18:25

भाड्याने दिलेल्या जमिनीचे बक्षीसपत्र करून लाटली? ‘माझ्या आयुष्याची कमाई गेली; न्याय न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नाही’; सेवानिवृत्त शिक्षकाचा न्यायासाठी आक्रोश!

Monday, 19 October 2026, 18:13
Next Post

बारामतीत सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल ; 7 वाहने जप्त,

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp