Monday, November 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

बारामतीत सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल ; 7 वाहने जप्त,

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 18 October 2026, 16:12

बारामती, ता. 17 : सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहने उभी करणाऱ्यांविरोधात बारामती विभाग पोलिसांनी धडक कारवाई केली. शनिवारी (ता. 17) करण्यात आलेल्या विशेष मोहिमेत सात वाहनांवर कारवाई करून ती जप्त करण्यात आली. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच, तर बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सार्वजनिक रस्त्यांवर बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूक कोंडी होण्याबरोबरच पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षिततेलाही धोका निर्माण होतो. याची दखल घेत पोलिसांनी भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम २८५ अन्वये संबंधित वाहनमालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे. या प्रकरणांचा तपास सुरू असून, पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

मोटार वाहन कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी इतरांना धोका किंवा अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने वाहन उभे करता येत नाही. चुकीच्या पार्किंगमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अन्य आपत्कालीन सेवांच्या वाहनांनाही अडथळा निर्माण होऊ शकतो.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. संबंधित पोलीस अधिकारी आणि वाहतूक विभागाच्या पथकाने मोहिमेत सहभाग घेतला.

पोलिसांचे आवाहन : वाहनचालकांनी अधिकृत पार्किंगचा वापर करावा. रस्ते, चौक, पादचारी मार्ग तसेच घर-दुकानांची प्रवेशद्वारे अडवून वाहने उभी करू नयेत. चुकीच्या पार्किंगमुळे अडथळा निर्माण करणाऱ्यांवर यापुढेही कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथे हॉटेल व्यवसाय की दारूचे अड्डे? अवघ्या दोन ठिकाणीच पोलिसांची कारवाई ; बाकी ठिकाणे बिनबोभाट धंदे सुरु..

Monday, 16 November 2026, 18:49

‘मफलरवाले नेते फडणवीस’ या रोहित पवारांच्या विधानानंतर भाजप आक्रमक! ‘पत्रकार परिषदा घेता, पण पुरावा देत नाही’ म्हणत हल्लाबोल…

Monday, 16 November 2026, 18:26

उरुळी कांचन येथील तळवडी चौकातून सुझुकी अ‍ॅक्सेस चोरीला! चावी गाडीला राहिल्याने चोरट्याने घेतला फायदा

Monday, 16 November 2026, 18:09

केडगावात पैशांच्या वादातून मेव्हण्यांकडून भावजीला लोखंडी रॉडने मारहाण

Monday, 16 November 2026, 18:07

Saswad News : विहिरीच्या पाण्यावरून चुलत भावांमध्ये राडा; दगडफेकीत आर्थिक नुकसान

Monday, 16 November 2026, 18:04

‘मफलर मॅन’ म्हणून रोहित पवारांनी दाखवला फडणवीसांचा फोटो! म्हणाले “या व्यक्तीने घातपात केला असं..” महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप

Monday, 16 November 2026, 17:59
Next Post

बारामतीत विहिरीचं खोदकाम करतांना घडलं भयंकर! अचानक मातीची दडी कोसळली, मातीचा ढिगारा जमा झाला अन् गावकरी मदतीला धावेपर्यंत चुलते-पुतण्याचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp