Friday, October 16, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला उमेदवार ठरला;‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 August 2026, 14:21

पुणे : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. संघटनेने संस्थाचालक कौस्तुभ मुरलीधर गावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. 23 ऑगस्ट रोजी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 5 जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या होत्या. त्यानंतर निवड समितीने शैक्षणिक क्षेत्रातील अनुभव आणि संघटनेशी असलेली बांधिलकी विचारात घेऊन कौस्तुभ गावडे यांची निवड केल्याचे स्पष्ट केले.

या उमेदवारीमुळे संघटनेत मोठा वाद निर्माण झाला असून फूट पडल्याचे चित्र आहे. यापूर्वी राज्याचे मंत्री उदय सामंत यांचे OSD सचिन सानप यांच्या नावाची जोरदार चर्चा होती. सानप हे स्वतः शिक्षक असून त्यांनी उमेदवारीसाठी मुलाखतही दिली होती. मात्र, टीडीएफने त्यांना डावलून बिगर-शिक्षक असलेल्या संस्थाचालकाला पसंती दिल्यामुळे अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टीडीएफने सुरुवातीला ‘उमेदवार हा मूळ शिक्षकच असावा’ अशी भूमिका घेतली होती. मात्र, प्रत्यक्ष निवडीवेळी या निकषाला हरताळ फासल्याचा आरोप विरोधी गटाने केला आहे. टीडीएफचे माजी अध्यक्ष कानडे सर यांच्या मते, ही अधिकृत उमेदवारी नसून अध्यक्ष जी. के. थोरात आणि कौस्तुभ गावडे यांच्यात झालेल्या गुप्त बैठकीचा हा निकाल आहे.

पुरोगामी विचारांची पार्श्वभूमी असलेल्या या संघटनेने उजव्या विचारसरणीशी संबंधित व्यक्तीला पाठिंबा दिल्याने मूल्यांशी तडजोड केल्याची टीका होत आहे. तसेच, या निर्णयामागे मोठा आर्थिक व्यवहार झाल्याचे गंभीर आरोपही केले जात आहेत.

 

एकंदरीत, कौस्तुभ गावडे यांच्या उमेदवारीमुळे टीडीएफमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, आगामी निवडणुकीत याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

माहूर घाटात भीषण अपघात! रेणुका मातेच्या दर्शनावरून परतताना टेम्पो दरीत कोसळला; 3 भाविकांचा मृत्यू, 5 गंभीर जखमी

Friday, 16 October 2026, 10:05

डाळिंब येथे शिवीगाळ केली म्हणून गळा दाबून केला खून, हात-पाय दगडाला बांधून विहिरीत फेकलं; आरोपी अटकेत

Friday, 16 October 2026, 9:47

‘मुंबई क्राइम ब्रँच’चा फोन, अटकेची भीती अन् खात्यातील पैसे ट्रान्सफर! पुण्यात 76 वर्षीय महिलेला 1.69 कोटींचा गंडा

Friday, 16 October 2026, 9:35

पुण्यात नशेत विद्यार्थ्याचा धिंगाणा! भरधाव कारने 4 वाहनांना उडवलं; संतप्त शेकडो लोकांनी घेरलं अन्…

Friday, 16 October 2026, 9:28

सोन्या-चांदीच्या परताव्यात कपात! आता दागिने स्वस्त होणार का? वाचा

Friday, 16 October 2026, 9:15

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळाचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत; 2 बोगदे, मेट्रोसह नवा प्लॅन जाहीर!

Friday, 16 October 2026, 9:13
Next Post

मुख्याध्यापकांच्या भेटीनंतर काही क्षणांतच अनर्थ! नाशिकमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp