Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्याच्या इनर रिंग रोडला वेग! भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे आदेश

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 August 2026, 15:16

पुणे : पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आणि शहराच्या भावी वाहतूक व्यवस्थेला बळ देण्यासाठी महत्त्वाकांक्षी इनर रिंग रोड प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला आता तीव्र वेग देण्यात आला आहे. या रिंग रोडसाठी लागणारी जमीन वेळेत ताब्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी प्रशासनाला कडक व कालबद्ध नियोजन करून दिले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित विशेष बैठकीत या प्रकल्पाच्या भूसंपादनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या बैठकीस महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, शहर मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर, PMRDA च्या अतिरिक्त आयुक्त पूनम मेहता, तसेच भूसंपादन अधिकारी व मोजणी सल्लागार प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीमध्ये जमिनीची उपलब्धता, महसूल दस्तऐवज, उपलब्ध शासकीय जागा आणि भूसंपादनात येणारे अडथळे यावर सविस्तर चर्चा झाली.

प्रकल्पाच्या कामात सुसूत्रता आणण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पुढीलप्रमाणे टप्पेनिहाय कालमर्यादा निश्चित केली आहे:

31 ऑगस्टपर्यंत: भूसंपादनाशी संबंधित सर्व प्रलंबित प्रस्ताव व कागदपत्रे जिल्हा प्रशासनाकडे तातडीने सादर करावीत.

 

10 सप्टेंबरपर्यंत: बाधित जमिनींची प्रत्यक्ष मोजणी आणि नकाशा तयार करण्याचे काम वेगाने सुरू करावे.

10 ऑक्टोबरपर्यंत: जमिनीचे योग्य मूल्य व मोबदला दर निश्चित करण्यासाठी संबंधित विभागांची अंतिम बैठक घ्यावी.

जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले की, महापालिका, PMRDA, महसूल यंत्रणा आणि भूसंपादन विभागाने एकमेकांशी सतत समन्वय ठेवून काम करावे. कोणत्याही स्तरावर कामात विनाकारण विलंब सहन केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक पातळीवर येणाऱ्या अडचणींचे त्वरित निवारण करून अहवाल वरिष्ठ पातळीवर सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या कडक नियोजनामुळे भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण होऊन इनर रिंग रोडच्या प्रत्यक्ष बांधकामाला लवकरच सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Saturday, 29 August 2026, 16:09

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Saturday, 29 August 2026, 15:42

पुण्याच्या इनर रिंग रोडला वेग! भूसंपादन प्रक्रियेला गती देण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्तांचे आदेश

Saturday, 29 August 2026, 15:16

मुख्याध्यापकांच्या भेटीनंतर काही क्षणांतच अनर्थ! नाशिकमध्ये 10वीच्या विद्यार्थ्याने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं काय घडलं?

Saturday, 29 August 2026, 14:59

पुणे शिक्षक मतदारसंघाचा पहिला उमेदवार ठरला;‘या’ नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब

Saturday, 29 August 2026, 14:21

कालठणमध्ये प्रतिबंधित मांगूर माशांचे बेकायदेशीर संवर्धन; मत्स्य विभागाच्या तक्रारीवरून 2 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 29 August 2026, 13:49
Next Post

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp