Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डाळज परिसरात बिबट्याच्या दोन पिल्लांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण …

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 28 July 2026, 19:50

संतोष पवार

इंदापूर: इंदापूर तालुक्यातील डाळज नं. ३ परिसरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याच्या दोन पिल्लांचा सातत्याने वावर दिसून येत असल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रात्री-अपरात्री शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली असून, वन विभागाने तातडीने या बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, डाळज नं. ३ येथील शेतकरी सार्थक जगताप व सौरभ जगताप हे सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ऊस पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी डाळज येथील गट क्रमांक १९४/१९५ मधील शेतात त्यांना साधारण दोन ते अडीच फूट उंचीची बिबट्याची दोन पिल्ले दिसली. अचानक समोर बिबटे दिसताच त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ तेथून पळ काढला आणि घरी येऊन कुटुंबीयांसह ग्रामस्थांना याची माहिती दिली.

विशेष म्हणजे, याच परिसरात दोन दिवसांपूर्वी शंकर जगताप यांनाही हीच दोन बिबट्याची पिल्ले दिसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे या भागात बिबट्यांचा सातत्याने वावर असल्याची चर्चा सुरू झाली असून शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

शेती कामासाठी आणि ऊस व इतर पिकांना रात्रीच्या वेळी पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून शेतात जावे लागत आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून पिंजरा लावावा, गस्त वाढवावी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मागून आला अन् चाकूने केले सपासप वार! पुण्यात महिला अन् चिमुकल्यासमोर तरुणाची निर्घृण हत्या

Friday, 28 August 2026, 10:03

Gold Silver Price Today: गेल्या २४ तासातच सोन्याचे दर उतरले! सलग चार दिवसांच्या तेजीनंतर दरात मोठी घसरण; सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

Friday, 28 August 2026, 9:56

साहेब, शिल्पा गवारेची हत्याच झाली! बेडरूमचा दरवाजा उघडा होता आणि तिचा गळफास घेतलेला मृतदेह; प्रकरणाला धक्कादायक वळण

Friday, 28 August 2026, 9:52

त्याचं लग्न ठरलं होतं, घरात आनंदाचं वातावरण होतं… पण अचानक घेतला गळफास; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Friday, 28 August 2026, 9:36

‘तो उठतंच नाहीये, त्याचं अंग थंड पडलंय’ मटणासाठी क्रूरपणे लेकाला संपवल्यावर आईचं खोटं नाटक; भावाला संशय येताच बिंग फुटलं

Friday, 28 August 2026, 9:24

ब्रेकऐवजी चुकून एक्सलेटर दाबला! शेळ्यांचा कळप समोर येताच कारचा वेग वाढला अन् 6 विद्यार्थी जखमी

Friday, 28 August 2026, 9:20
Next Post

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp