Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘तो उठतंच नाहीये, त्याचं अंग थंड पडलंय’ मटणासाठी क्रूरपणे लेकाला संपवल्यावर आईचं खोटं नाटक; भावाला संशय येताच बिंग फुटलं

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 28 August 2026, 9:24

पुणे: “महेश उठत नाहीये… त्याचे शरीर पूर्ण थंड पडले आहे, तू जरा बघ ना त्याला काय झालं आहे.” २४ ऑगस्टच्या पहाटे साडेचार वाजता पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात एका आईने आपल्या दुसऱ्या मुलाला केलेली ही हाक वरकरणी काळजीपोटी असल्याचे वाटत होते. मात्र, काही वेळातच या कथित प्रकारामागे मुलाच्या हत्येचे धक्कादायक सत्य दडल्याचे समोर आले. शवविच्छेदन अहवालामुळे या प्रकरणातील संपूर्ण बनाव उघड झाला.

वारजे माळवाडीतील रामनगर परिसरात श्रावण महिन्यात मटण मागितल्याच्या कारणावरून वडिलांनीच आपल्या ३० वर्षीय मुलाचा मारहाण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. महेश भागवत गायकवाड (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. महेशला दारूचे व्यसन होते. या व्यसनामुळे तो बेरोजगार होता. तसेच सुमारे दहा वर्षांपूर्वी त्याची पत्नीही त्याला सोडून गेली होती.

सोमवारी (२४ ऑगस्ट) रात्री साडेदहाच्या सुमारास महेश दारूच्या नशेत घरी आला. श्रावण महिना सुरू असतानाही त्याने आई-वडिलांकडे मटणाची मागणी केली. यावरून त्याचा वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय ६४) यांच्याशी वाद झाला. वाद वाढल्यानंतर भागवत यांनी महेशला बेदम मारहाण केली. डोक्यावर, नाकावर आणि चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाल्याने महेशचा मृत्यू झाला.

मुलाचा मृत्यू झाल्यानंतरही आई पार्वती भागवत गायकवाड (वय ६०) यांनी ही बाब लपवून ठेवली. पहाटेपर्यंत मृतदेह घरातच ठेवण्यात आला. त्यानंतर पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी दुसरा मुलगा गणेश गायकवाड याला उठवून महेश उठत नसल्याचे सांगितले.

 

मात्र, गणेशला महेशच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर ताज्या जखमा दिसल्याने त्याला संशय आला. नातेवाईकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. शवविच्छेदन अहवालात महेशचा मृत्यू नैसर्गिक नसून डोक्यातील गंभीर जखमा आणि श्वसनावरोधामुळे झाल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर पोलिसांच्या तपासात आई-वडिलांनी केलेला बनाव उघडकीस आला. महेशच्या हत्येप्रकरणी वारजे माळवाडी पोलिसांनी भागवत गायकवाड आणि पार्वती गायकवाड या दोघांना अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश दंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

‘विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राहुल गांधींचे महाराष्ट्रात रिलाँचिंग करू नका’; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Saturday, 29 August 2026, 12:26

मंगळसूत्र हिसकावून दुचाकीस्वार पसार! मांजरी बुद्रुकमध्ये भरदिवसा चोरी

Saturday, 29 August 2026, 12:22

समृद्धी महामार्गावर मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ! टायर पंक्चर करून कुटुंबाला लुटलं, 18 लाखांचा ऐवज लंपास

Saturday, 29 August 2026, 12:18

पुण्यात ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा तापला! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याविरोधात हायकोर्टात अवमान याचिका दाखल

Saturday, 29 August 2026, 11:45

लोणी काळभोर पोलिसांची धडक कारवाई! 1 किलो गांजासह तस्कराला ठोकल्या बेड्या

Saturday, 29 August 2026, 11:35

पोलिस अधिकाऱ्यांच्या नावाने मागितली 25 लाखांची लाच, साडे 5 लाखांची लाच घेताना दोघे अडकले एसीबीच्या जाळ्यात, माळशिरस तालुक्यात एसीबीची धडक कारवाई

Saturday, 29 August 2026, 11:29
Next Post

त्याचं लग्न ठरलं होतं, घरात आनंदाचं वातावरण होतं... पण अचानक घेतला गळफास; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp