Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

त्याचं लग्न ठरलं होतं, घरात आनंदाचं वातावरण होतं… पण अचानक घेतला गळफास; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 28 August 2026, 9:36

सोलापूर : काही दिवसांतच घरात लग्नाची लगबग सुरू होणार होती. कुटुंबीय आणि मित्र त्याच्या आयुष्यातील नव्या पर्वाची तयारी करत असतानाच एका दुर्दैवी घटनेने सर्वांच्या आनंदावर विरजण पडले. लक्ष्मी पेठ परिसरातील 30 वर्षीय अक्षय भागवत शिंदे याच्या अचानक निधनामुळे कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अक्षय शिंदे हा श्री छत्रपती प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष होता. सामाजिक उपक्रमांमध्ये तो सक्रियपणे सहभागी होत असे. त्याच्या स्वभावामुळे मित्रपरिवारातही त्याची चांगली ओळख होती. आमराई आणि लक्ष्मी पेठ परिसरात या घटनेनंतर शोकाचे वातावरण निर्माण झाले.

गुरुवारी, 27 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 1.40 वाजता ही घटना त्याच्या राहत्या घरी साडीच्या साहाय्याने स्लॅबच्या लोखंडी हुकाला गळफास घेतला. कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिस हवालदार एम. आर. ढोबळे घटनास्थळी पोहोचले.

नातेवाईक आणि मित्रांच्या मदतीने अक्षयला तातडीने खाली आणून उपचारासाठी सोलापूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

 

अक्षयच्या निधनाची बातमी समजताच मित्र, सामाजिक कार्यकर्ते आणि परिचितांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. नेहमी उत्साही आणि सामाजिक कामात पुढे असलेल्या मित्राचा अचानक मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला.

या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत करण्यात आली आहे. अक्षयने असे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

जरांगे म्हणत होते, अखेर तेच झालं! ‘कुणबी’चे पिढ्यान्‌पिढ्यांचे पुरावे, तरी जात वैधता नाकारली; आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह

Friday, 28 August 2026, 10:43

प्रेमापोटी फुटला MPSC चा पेपर! संशय येऊ नये म्हणून १० प्रश्न मुद्दाम चुकवण्याचा होता प्लॅन; खळबळजनक माहिती समोर

Friday, 28 August 2026, 10:30

मागून आला अन् चाकूने केले सपासप वार! पुण्यात महिला अन् चिमुकल्यासमोर तरुणाची निर्घृण हत्या

Friday, 28 August 2026, 10:03

Gold Silver Price Today: गेल्या २४ तासातच सोन्याचे दर उतरले! सलग चार दिवसांच्या तेजीनंतर दरात मोठी घसरण; सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

Friday, 28 August 2026, 9:56

साहेब, शिल्पा गवारेची हत्याच झाली! बेडरूमचा दरवाजा उघडा होता आणि तिचा गळफास घेतलेला मृतदेह; प्रकरणाला धक्कादायक वळण

Friday, 28 August 2026, 9:52

त्याचं लग्न ठरलं होतं, घरात आनंदाचं वातावरण होतं… पण अचानक घेतला गळफास; कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर

Friday, 28 August 2026, 9:36
Next Post

साहेब, शिल्पा गवारेची हत्याच झाली! बेडरूमचा दरवाजा उघडा होता आणि तिचा गळफास घेतलेला मृतदेह; प्रकरणाला धक्कादायक वळण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp