Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जरांगे म्हणत होते, अखेर तेच झालं! ‘कुणबी’चे पिढ्यान्‌पिढ्यांचे पुरावे, तरी जात वैधता नाकारली; आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 28 August 2026, 10:43

छत्रपती संभाजीनगर : कुणबी जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. वैजापूर तालुक्यातील बाधणी येथील शीतल सोनवणे आणि तिच्या कुटुंबाला जात वैधता प्रमाणपत्र नाकारण्यात आल्याने तिच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कुटुंबाकडे जुन्या नोंदी आणि कुणबी जातीचे पुरावे असल्याचा दावा करण्यात आला आहे.

शीतल आणि तिच्या भावाने उच्च शिक्षणासाठी विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला आहे. मात्र, प्रवेश प्रक्रियेदरम्यान जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. प्रमाणपत्र मिळाले नाही तर शासकीय सवलती आणि शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नसल्याची भीती कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. शेतकरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता पूर्ण शैक्षणिक शुल्क भरणे कठीण असल्याचेही सांगण्यात आले.

शीतलचे वडील उदय सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुलीचा नाशिकमधील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश झाला आहे. जात वैधता प्रमाणपत्रासाठी त्यांनी 26 डिसेंबर 2025 रोजी अर्ज केला होता. त्यांच्या आजोबांच्या नोंदीमध्ये कुणबी जातीचा उल्लेख असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रशासनाकडून कुटुंबाच्या वारसाबाबत चौकशीही करण्यात आली होती.

मात्र, जुन्या कागदपत्रांमध्ये त्यांच्या पणजोबांची नोंद मराठा असल्याचे कारण देत जात वैधता प्रमाणपत्र नाकारण्यात आल्याचा दावा सोनवणे कुटुंबाने केला आहे. मराठा-कुणबी समाजाच्या नोंदीबाबतचा प्रश्न कायम असताना विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, अशी मागणी होत आहे.

 

या प्रकरणावरून कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रश्न मार्गी न लागल्यास टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, संबंधित जात पडताळणी समिती आणि राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने लक्ष घालून विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत येऊ नये, यासाठी योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

मराठा-कुणबी प्रमाणपत्राच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांनी यापूर्वीही चिंता व्यक्त केली होती. प्रमाणपत्राच्या अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि तरुणांच्या रोजगाराच्या संधी प्रभावित होऊ शकतात, असे त्यांनी म्हटले होते.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

तिने अंतर्वस्त्रात लपवली चिठ्ठी अन् केली आत्महत्या; भाजप नेत्याच्या सुनेने 'या' कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल; पोस्टमार्टमवेळी उलगडलं गूढ

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp