Friday, August 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

तिने अंतर्वस्त्रात लपवली चिठ्ठी अन् केली आत्महत्या; भाजप नेत्याच्या सुनेने ‘या’ कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल; पोस्टमार्टमवेळी उलगडलं गूढ

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 28 August 2026, 10:59

सूरत: गुजरातमधील सूरत शहरात भाजपच्या स्थानिक महिला नेत्या शशी सिंह यांच्या सुनेच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. निधी सिंह या विवाहितेचा मृत्यू झाल्यानंतर सुरुवातीला या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. मात्र, शवविच्छेदनादरम्यान अंतर्वस्त्रात  सापडलेल्या एका चिठ्ठीमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

निधी सिंह या पळसाणा येथील कडोदरा परिसरातील श्रीनिवास सोसायटीमध्ये सासरच्या कुटुंबासोबत राहत होत्या. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी संशय व्यक्त करत मृतदेहाचे पॅनेल पोस्टमार्टम करण्याची मागणी केली होती. त्यामुळे पोलिस आणि वैद्यकीय पथकाकडून या प्रकरणाची सखोल तपासणी करण्यात येत आहे.

पोस्टमार्टम करतांना डॉक्टरांना निधी यांनी लिहिलेली एक चिठ्ठी मिळाल्याचे समोर आले. या चिठ्ठीत पतीकडून होत असलेल्या मानसिक त्रासासह त्याच्या कथित विवाहबाह्य संबंधांचा उल्लेख असल्याचा दावा करण्यात आला आहे. या चिठ्ठीमुळे निधी यांच्या मृत्यूमागील कारणांबाबत तपासाची दिशा बदलली.

निधी यांच्या भावाने या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पती सौरभ याचे दुसऱ्या एका युवतीसोबत कथित संबंध असल्यामुळे निधी मानसिक तणावात होत्या आणि त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

 

या तक्रारीनंतर कडोदरा पोलिसांनी निधी यांचे पती सौरभ आणि त्याची कथित प्रेयसी यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी प्राथमिक तपासासोबत उपलब्ध तांत्रिक आणि इतर पुराव्यांची पडताळणी सुरू केली.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. निधी यांच्या मृत्यूमागील नेमकी परिस्थिती, कथित संबंध आणि चिठ्ठीत करण्यात आलेल्या आरोपांची सत्यता तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

मुंढेंनी फडणवीस-शिंदे अन् नांगरे-पाटलांनाही मागं टाकलं! राजकारणी पडले मागे, सनदी अधिकाऱ्याची हवा; तरुणांमध्ये मुंढेंची क्रेझ

Friday, 28 August 2026, 11:48

सोन्याचे भाव लवकरचं कोसळणार! सरकार घेणार मोठा निर्णय; खरेदीदारांसाठी महत्वाची बातमी

Friday, 28 August 2026, 11:39

पुण्यात राजकीय विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी घरातील महिलेची केली हत्या; दोघांना जन्मठेपेची शिक्षा

Friday, 28 August 2026, 11:20

‘दादा आज तू नाही पण…’ अजितदादांच्या निधनानंतरचं पाहिलं रक्षाबंधन; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे यांची डोळे पाणावणारी पोस्ट

Friday, 28 August 2026, 11:00

तिने अंतर्वस्त्रात लपवली चिठ्ठी अन् केली आत्महत्या; भाजप नेत्याच्या सुनेने ‘या’ कारणामुळे उचललं टोकाचं पाऊल; पोस्टमार्टमवेळी उलगडलं गूढ

Friday, 28 August 2026, 10:59

जरांगे म्हणत होते, अखेर तेच झालं! ‘कुणबी’चे पिढ्यान्‌पिढ्यांचे पुरावे, तरी जात वैधता नाकारली; आरक्षणाबाबत प्रश्नचिन्ह

Friday, 28 August 2026, 10:43
Next Post

'दादा आज तू नाही पण...' अजितदादांच्या निधनानंतरचं पाहिलं रक्षाबंधन; दादांच्या आठवणीत सुप्रिया सुळे यांची डोळे पाणावणारी पोस्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp