Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पंखा-कुलरही फेल! महाराष्ट्रात उकाड्याचा तडाखा कधी थांबणार? थंडीच्या आगमनाबाबत हवामान तज्ज्ञांचा मोठा अंदाज..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 21 October 2026, 7:35

पुणे : उकाड्याने हैराण झालेल्या आणि हिवाळ्यातील गुलाबी थंडीची वाट पाहणाऱ्या नागरिकांसाठी हवामान खात्याकडून चिंतेची बातमी समोर आली आहे. यंदा एल निनोच्या तीव्र प्रभावामुळे भारतात थंडीचा जोर अत्यंत कमी असणार आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि अंगाची लाहीलाही करणारा उकाडा आणखी काही काळ असाच कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हवामान तज्ज्ञ यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पहिले दोन आठवडे महाराष्ट्रात अतिउष्ण आणि कोरड्या हवामानाचे राहतील. हा एल निनोचा प्रभाव फेब्रुवारी 2027 पर्यंत टिकण्याची शक्यता असल्याने यंदाचा हिवाळा अत्यंत सौम्य आणि उबदार असणार आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती निर्माण झाली असून, त्याचा मोठा फटका आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूला बसू शकतो. तसेच अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळे स्थानिक पातळीवर हवामानात काही बदल दिसतील, परंतु भारताला थेट चक्रीवादळाचा मोठा धोका नाही.

महाराष्ट्रातील बहुतेक भागांमध्ये हवामान अतिउष्ण असणार आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर येथे ऑक्टोबरमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तसेच घाटमाथ्यावर पावसाच्या हलक्या सरी कोसळू शकतात. यामुळे काही काळ स्थानिक वातावरणात किंचित दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महालक्ष्मीचं दर्शन ठरलं अखेरचं! साताऱ्याच्या 4 तरुणांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत; 3जण गंभीर …

Wednesday, 21 October 2026, 7:50

पंखा-कुलरही फेल! महाराष्ट्रात उकाड्याचा तडाखा कधी थांबणार? थंडीच्या आगमनाबाबत हवामान तज्ज्ञांचा मोठा अंदाज..

Wednesday, 21 October 2026, 7:35

दसऱ्यानंतर राशींचं नशीब चमकणार! 21 ऑक्टोबर ठरणार गेमचेंजर; पैसा, प्रगती अन् भाग्योदयाचे संकेत?

Wednesday, 21 October 2026, 7:21

पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन; ९६ टक्के शेतकऱ्यांची जमिनीला संमती, मात्र पारगावमधील विरोध कायम

Tuesday, 20 October 2026, 23:00

पुणे घाटमाथा, कोकणासह ‘या’ ९ जिल्ह्यांत हवामान बदलणार; ऐन सणासुदीच्या काळात पावसाची शक्यता!

Tuesday, 20 October 2026, 21:51

‘हा पाकिस्तान, श्रीलंका नव्हे, घरात घुसून मारणारा भारत’; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Tuesday, 20 October 2026, 21:46
Next Post

महालक्ष्मीचं दर्शन ठरलं अखेरचं! साताऱ्याच्या 4 तरुणांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत; 3जण गंभीर ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp