Wednesday, October 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

महालक्ष्मीचं दर्शन ठरलं अखेरचं! साताऱ्याच्या 4 तरुणांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत; 3जण गंभीर …

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 21 October 2026, 7:50

पुणे : कराडजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवनिर्मित सहापदरी उड्डाणपुलावर एका भीषण रस्ता अपघातात चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी झाले आहेत. कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीचे दर्शन घेऊन स्कॉर्पिओ गाडीने आपल्या गावी परतताना हा काळाचा घाला आला.

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव येथील काही तरुण दसऱ्यानिमित्त कोल्हापूरला दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून रात्री परत येत असताना, रात्री 11 वाजेच्या सुमारास कराड शहराजवळ त्यांच्या गाडीने समोर चाललेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक एवढी तीव्र होती की स्कॉर्पिओचा पूर्णपणे चुराडा झाला.

या दुर्घटनेत तेजस देशमुख (वय 25, चालक), सागर निंबाळकर (वय 23), सुयश चिंचकर (वय 20) आणि रोहित धोत्रे (वय 21) या चार मित्रांचा जागीच मृत्यू झाला. तर ऋतुराज दुबळे (वय 21), शंतनू शिंगाडे (वय 20) आणि अमन तांबोळी (वय 23) हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नव्याने सुरू झालेल्या या उड्डाणपुलावरील हा पहिलाच मोठा अपघात आहे.

घटनेची माहिती मिळताच कराडच्या डीवायएसपी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, वाहतूक शाखेचे अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि महामार्गावरील खोळंबलेली वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलीस या प्रकरणी पुढील कायदेशीर तपास करत आहेत. या घटनेमुळे कातरखटाव गावावर आणि मृतांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महालक्ष्मीचं दर्शन ठरलं अखेरचं! साताऱ्याच्या 4 तरुणांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत; 3जण गंभीर …

Wednesday, 21 October 2026, 7:50

पंखा-कुलरही फेल! महाराष्ट्रात उकाड्याचा तडाखा कधी थांबणार? थंडीच्या आगमनाबाबत हवामान तज्ज्ञांचा मोठा अंदाज..

Wednesday, 21 October 2026, 7:35

दसऱ्यानंतर राशींचं नशीब चमकणार! 21 ऑक्टोबर ठरणार गेमचेंजर; पैसा, प्रगती अन् भाग्योदयाचे संकेत?

Wednesday, 21 October 2026, 7:21

पुरंदर विमानतळासाठी ४० हेक्टर जमिनीचे सक्तीने भूसंपादन; ९६ टक्के शेतकऱ्यांची जमिनीला संमती, मात्र पारगावमधील विरोध कायम

Tuesday, 20 October 2026, 23:00

पुणे घाटमाथा, कोकणासह ‘या’ ९ जिल्ह्यांत हवामान बदलणार; ऐन सणासुदीच्या काळात पावसाची शक्यता!

Tuesday, 20 October 2026, 21:51

‘हा पाकिस्तान, श्रीलंका नव्हे, घरात घुसून मारणारा भारत’; दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

Tuesday, 20 October 2026, 21:46
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp