पुणे : वैदिक पंचांगानुसार, आज 21 ऑक्टोबर 2026, बुधवार आहे. काल विजयादशमी म्हणजेच दसरा झाल्यामुळे ग्रहांच्या शुभ संयोगाने अनेक राशींच्या भाग्यात सकारात्मक बदल घडणार आहेत. व्यावसायिक यश, आर्थिक नियोजन आणि करिअरच्या नवीन वाटा यामुळे आजचा दिवस अनेक राशींसाठी अत्यंत खास ठरत आहे.

मेष – आज या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला असून अनेक कामांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येतील. नोकरी किंवा व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक बाबतीत एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते.

वृषभ – राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात अपेक्षित यश मिळू शकते. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील.

मिथुन – राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक राहील. नवीन लोकांशी ओळखी वाढतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे कौतुक होऊ शकते. आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.
कर्क- राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस समाधानकारक राहील. नोकरीत प्रगतीची संधी मिळू शकते. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. जुन्या समस्यांमधून मार्ग मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.
तूळ –राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र असेल. महत्त्वाचे निर्णय घाईत घेऊ नका. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. मित्रांच्या भेटीगाठीमुळे मन प्रसन्न राहील.
वृश्चिक – राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस प्रगतीचा ठरू शकतो. व्यवसायात चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. नवीन योजना आखण्यासाठी दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील व्यक्तींचा पाठिंबा मिळेल.
धनु – राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस सकारात्मक असेल. कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. प्रवासातून लाभ होऊ शकतो. आर्थिक बाबतीत चांगल्या संधी मिळतील.
सिंह –राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा असेल. महत्त्वाची कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल.
कन्या – राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस अनुकूल राहील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात.
मकर – राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची चिन्हे दिसतील. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे.
कुंभ –राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस थोडा व्यस्त राहू शकतो. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे, मात्र मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. संयम आणि सकारात्मकता ठेवणे आवश्यक आहे.
मीन –राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंददायी राहील. एखादी चांगली बातमी मिळू शकते. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. कुटुंबातील वातावरण सुखद राहील आणि मन प्रसन्न राहील.






