Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भाकरी महागणार! महाराष्ट्रात ज्वारीच्या दराने शंभरीचा टप्पा ओलांडला; नवीन दर काय?

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 19 October 2026, 19:25

मुंबई: महागाईमुळे आधीच आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना आता धान्याच्या वाढत्या दरांचा फटका बसत आहे. ज्वारीच्या किमतीत मोठी वाढ झाली असून चांगल्या दर्जाच्या ज्वारीचा दर किलोमागे १०० ते ११० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे रोजच्या जेवणातील भाकरीही महाग झाली आहे. गेल्या काही आठवड्यांत ज्वारीच्या दरात किलोमागे १५ ते २० रुपयांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे उत्पादनावर झालेला परिणाम, बाजारात कमी झालेली आवक आणि मागणीच्या तुलनेत अपुरा पुरवठा यामुळे ज्वारीचे भाव वाढल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य कुटुंबांचे घरखर्चाचे गणित बिघडण्याची शक्यता आहे.

गेल्या महिन्याभरात ज्वारीच्या विविध प्रकारांच्या दरात वाढ झाली आहे. शाळू ज्वारीचा दर पूर्वी किलोमागे ६५ रुपये होता. आता तो १०५ ते ११० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे या प्रकारच्या ज्वारीच्या दरात किलोमागे सुमारे ४० ते ४५ रुपयांची वाढ झाली आहे. गावरान ज्वारीचे दर पूर्वी ५५ रुपये असताना आता ते ६० ते ७५ रुपये किलोपर्यंत गेले आहेत. तर दुरी ज्वारीचा दर पूर्वी ३५ ते ४० रुपये होता. सध्या या ज्वारीसाठी किलोमागे ४५ ते ५५ रुपये मोजावे लागत आहेत.

ज्वारीबरोबरच बाजरीच्या दरातही वाढ झाली आहे. पूर्वी किलोमागे ३२ रुपये असलेल्या बाजरीचा दर आता ३५ ते ४० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. दुष्काळाची तीव्रता वाढत असताना शेती उत्पादनावर त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. धान्याची आवक कमी झाल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्वारी आणि बाजरी ही अनेक कुटुंबांच्या रोजच्या आहारातील महत्त्वाची धान्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या किमती वाढल्याने सामान्य ग्राहकांच्या खर्चात भर पडत आहे. उत्पादन आणि पुरवठ्यात सुधारणा होऊन धान्याचे दर कमी होणार का, याकडे आता ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

कोल्हापूर गोकुळ निवडणुकीचा निकाल जाहीर; सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा पराभव

Monday, 19 October 2026, 19:51

भाकरी महागणार! महाराष्ट्रात ज्वारीच्या दराने शंभरीचा टप्पा ओलांडला; नवीन दर काय?

Monday, 19 October 2026, 19:25

दसऱ्याला शस्त्रपूजन करताय? तर मग मुहूर्ताचा वेळ अन् संपूर्ण पूजाविधी जाणून घ्या एका क्लीकवर…

Monday, 19 October 2026, 19:17

रेल्वे प्रवाशांनो प्रवासात मोठ्यानं गाणं, व्हिडीओ लावताय? सावधान! आता दंडासह थेट तुरुंगवास होणार; वाचा सविस्तर…

Monday, 19 October 2026, 19:13

रुग्णालये झाली वाहनतळ; रुग्णसेवा मात्र अडचणीत!

Monday, 19 October 2026, 18:25

भाड्याने दिलेल्या जमिनीचे बक्षीसपत्र करून लाटली? ‘माझ्या आयुष्याची कमाई गेली; न्याय न मिळाल्यास आत्महत्येशिवाय पर्याय नाही’; सेवानिवृत्त शिक्षकाचा न्यायासाठी आक्रोश!

Monday, 19 October 2026, 18:13
Next Post

कोल्हापूर गोकुळ निवडणुकीचा निकाल जाहीर; सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली महायुतीचा पराभव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp