Monday, October 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचन येथील 10 महिन्यांच्या ‘विवान’चा विश्वविक्रम! फ्लॅशकार्डवरून ओळखले 22 वाहनांचे लोगो

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 19 October 2026, 20:23

उरुळी कांचन, (पुणे) : येथील अवघ्या 10 महिने 13 दिवसांच्या विवान विजेंद्र बडेकर या बालकाने एका अत्यंत अनोख्या आणि चकित करणाऱ्या कामगिरीची नोंद करत थेट ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये आपले नाव सोनेरी अक्षरांनी कोरले आहे. लहान बालकांमधील बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्तीच्या श्रेणीत हा जागतिक विक्रम नोंदवला गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गत 2 सप्टेंबर 2026 रोजी चिमुकल्या विवानने फ्लॅशकार्ड्सच्या सहाय्याने विविध ऑटोमोबाईल (वाहन) कंपन्यांचे 25 पैकी तब्बल 22 लोगो क्षणात न चुकता अचूक ओळखून हा विश्वविक्रम रचला. वयाच्या अवघ्या दहाव्या महिन्यात मुलांमध्ये अशी तुफान स्मरणशक्ती आणि बौद्धिक कुवत पाहायला मिळणे, हे खरोखरच अचंबित करणारे आहे.

दरम्यान, विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे, येत्या 20 ऑक्टोबर 2026 रोजी विवान आपला पहिला वहिला वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या अगदी काही दिवस आधीच या चिमुकल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा आणि पुण्याचा मान उंचावल्याने विवानच्या आई-वडिलांच्या आणि कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरलेला नाही.

 

 
ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उरुळी कांचन येथील 10 महिन्यांच्या ‘विवान’चा विश्वविक्रम! फ्लॅशकार्डवरून ओळखले 22 वाहनांचे लोगो

Monday, 19 October 2026, 20:23

कोल्हापूर गोकुळ निवडणुकीचा निकाल जाहीर; सतेज पाटलांनी मारली एकहाती बाजी; महायुतीचा पराभव

Monday, 19 October 2026, 19:51

भाकरी महागणार! महाराष्ट्रात ज्वारीच्या दराने शंभरीचा टप्पा ओलांडला; नवीन दर काय?

Monday, 19 October 2026, 19:25

दसऱ्याला शस्त्रपूजन करताय? तर मग मुहूर्ताचा वेळ अन् संपूर्ण पूजाविधी जाणून घ्या एका क्लीकवर…

Monday, 19 October 2026, 19:17

रेल्वे प्रवाशांनो प्रवासात मोठ्यानं गाणं, व्हिडीओ लावताय? सावधान! आता दंडासह थेट तुरुंगवास होणार; वाचा सविस्तर…

Monday, 19 October 2026, 19:13

रुग्णालये झाली वाहनतळ; रुग्णसेवा मात्र अडचणीत!

Monday, 19 October 2026, 18:25
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp