Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

साहेब, शिल्पा गवारेची हत्याच झाली! बेडरूमचा दरवाजा उघडा होता आणि तिचा गळफास घेतलेला मृतदेह; प्रकरणाला धक्कादायक वळण

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 28 August 2026, 9:52

पिंपरी-चिंचवड : वाकड परिसरातील ईशान सोसायटीमध्ये 42 वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. शिल्पा सचिन गवारे असे मृत महिलेचे नाव आहे. माहेरहून पैसे आणावेत आणि वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळवावा, यासाठी सासरच्या मंडळींकडून तिचा मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

ही घटना 27 ऑगस्टच्या मध्यरात्रीच्या सुमारास प्रथम बंगल्यात घडल्याचे समोर आले. सासरच्या लोकांनी शिल्पा यांनी बेडरूममध्ये आत्महत्या केल्याची माहिती माहेरच्यांना दिली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, शिल्पा यांच्या मृत्यूबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्या बेडरूममध्ये ही घटना घडली, त्या खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हा आत्महत्येचा प्रकार आहे की यामागे काही वेगळे कारण आहे, याबाबत माहेरच्या कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला आहे. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.

शिल्पा यांचा विवाह 2009 मध्ये सचिन गवारे यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही काळाने सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी तिच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप आहे. पतीकडून मारहाण होत असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बहिणीचा संसार टिकावा म्हणून तिच्या भावाने सासरच्या मंडळींना आर्थिक मदत केल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

 

काही दिवसांपूर्वी माहेरच्या मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांवर शिल्पा यांनी भावांच्या बाजूने सह्या केल्याचे सासरच्या मंडळींना समजले. त्यानंतर तिच्यावर वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा घेण्यासाठी दबाव वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी शिल्पा यांचे भाऊ संतोष गुलाब कलाटे यांनी वाकड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पती सचिन गवारे, सासरे उत्तम गवारे, सासू संजीवनी गवारे आणि दीर संदीप गवारे यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

Gold Silver Price Today: गेल्या २४ तासातच सोन्याचे दर उतरले! सलग चार दिवसांच्या तेजीनंतर दरात मोठी घसरण; सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांसाठी खरेदीची सुवर्णसंधी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp