Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 28 July 2026, 19:54

पुणे: ‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बनावट पदवी प्रमाणपत्रांचा मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. विद्यापीठातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी लाखो रुपये घेऊन बनावट डिग्री प्रमाणपत्रे देण्याचे रॅकेट चालवल्याचा आरोप समोर आला असून, एका रिक्षाचालकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणामुळे विद्यापीठाच्या प्रतिमेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महेश कदम हे रिक्षा चालवून उदरनिर्वाह करतात. मुलाच्या उच्च शिक्षणासंदर्भात माहिती घेण्यासाठी ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात गेले होते. त्यावेळी वित्त व लेखा विभागातील अधिकारी रमेश मुखेकर आणि त्यांच्या अन्य काही साथीदारांनी त्यांना तब्बल ३ लाख रुपयांत बीकॉमची पदवी मिळवून देण्याची ऑफर दिल्याचा आरोप आहे. काही दिवसांनंतर कदम यांना बीकॉमचे पदवी प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र प्रमाणपत्रावर ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ ऐवजी ‘युनिव्हर्सिटी ऑफ पुणे’ असे नाव असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याशिवाय वेगवेगळ्या वर्षांची चार पदवी प्रमाणपत्रे देण्यात आल्याने त्यांचा संशय अधिकच बळावला.

यानंतर महेश कदम यांनी हा प्रकार विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. त्यांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, या तक्रारीनंतरही तात्काळ कारवाई झाली नाही. जवळपास महिनाभर पाठपुरावा केल्यानंतर अखेर विद्यापीठ प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांविरोधात अंतर्गत चौकशी सुरू केली आहे.

 

सध्या रमेश मुखेकर आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू असून, चौकशीत आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्याविरोधात फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षणासारख्या संवेदनशील क्षेत्रात अधिकारी आणि कर्मचारीच बनावट पदवी प्रमाणपत्रांचा गैरव्यवहार करत असल्याचा आरोप गंभीर मानला जात असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणात पुढे कोणती कायदेशीर कारवाई होते, याकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54

डाळज परिसरात बिबट्याच्या दोन पिल्लांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण …

Tuesday, 28 July 2026, 19:50

पुणेकरांची पाण्याची चिंता संपली! चारही धरणांत विक्रमी जलसाठा,खडकवासला धरण 100% भरले

Tuesday, 28 July 2026, 19:43

इंदापुरात जमिनीच्या व्यवहारातून भयंकर प्रकार; फसवणूक, धमकीसह थेट पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 19:28

‘आता तूच माझी बायको, जन्मभर साथ देईन’ म्हणत महिला वकिलाला लॉजवर नेत संबंध ठेवले अन् गर्भवती झाल्यावर… बारामतीत पोलीस हवालदाराचा कारनामा!

Tuesday, 28 July 2026, 19:02
Next Post

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.