Friday, July 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 28 July 2026, 22:56

पुणे: पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाढत्या वाहतुकीमुळे प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सध्या चौपदरी असलेल्या पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग (NH-65) चे सहापदरी आणि प्रवेश-नियंत्रित द्रुतगती महामार्गात रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकल्पामुळे भविष्यात प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) आणि व्यवहार्यता अभ्यास तयार करण्यात येणार असून, त्यासाठी सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यासाठी NHAI ने निविदा मागवल्या आहेत. अभ्यासानंतर महामार्गाचे अंतिम स्वरूप आणि कामाचा आराखडा निश्चित केला जाईल.

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा महाराष्ट्रातील सर्वाधिक वर्दळीच्या मार्गांपैकी एक मानला जातो. हा मार्ग पुढे कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना जोडत असल्याने मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सुमारे २५० ते २६५ किलोमीटर लांबीच्या या महामार्गावरून सध्या दररोज ५० हजारांहून अधिक वाहने धावतात. मात्र, चौपदरी महामार्गाची क्षमता सुमारे ४० हजार वाहनांपर्यंत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत आहे.

 

प्रस्तावित सहापदरी प्रवेश-नियंत्रित महामार्गाची संभाव्य लांबी सुमारे २१५ किलोमीटर असेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे ते सोलापूर प्रवास अधिक जलद होणार असून, विशेषतः यवत ते सोलापूर हा प्रवास सध्याच्या सुमारे ३ तास १५ मिनिटांऐवजी केवळ २ तास १० मिनिटांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होण्यासोबतच इंधनाची बचत आणि अपघातांचे प्रमाण कमी होण्यासही मदत होईल.

NHAI पुणे विभागाचे प्रकल्प संचालक सचिन गौतम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सल्लागार नियुक्तीसाठी ८ सप्टेंबर रोजी निविदा उघडण्यात येतील. मार्च-एप्रिल २०२७ पर्यंत सविस्तर प्रकल्प अहवाल आणि व्यवहार्यता अभ्यास पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर आवश्यक प्रशासकीय मंजुरीनंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होईल. पुढील चार ते पाच वर्षांत हा सहापदरी द्रुतगती महामार्ग पूर्ण होऊन प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

“श्रीमंतीचे खोटे आमिष, लग्नानंतर पैशांचा तगादा अन् मारवाडी साडीची सक्ती; लोणी काळभोरच्या विवाहितेचा अमानुष छळ, पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा!”

Friday, 31 July 2026, 15:33

पुणे विद्यापीठाचा कर्मचारीच निघाला मास्टरमाइंड! ७० हजार घेऊन दिली ‘बी.कॉम.’ची बोगस डिग्री; असं फुटलं घोटाळ्याचं बिंग

Friday, 31 July 2026, 15:27

सोन्याने पुन्हा घेतली उसळी! ‘इतक्या’ रुपयांनी वाढले दर; चांदी 2.20 लाखांच्या पार

Friday, 31 July 2026, 15:03

‘केवळ खासगी आस्थापनांनाच टार्गेट करणार का?” तुकाराम मुंढे यांच्या ‘एफडीए’ला हायकोर्टाचा दणका! मंत्रालयातील कॅन्टीनच्या स्वच्छतेवर उपस्थित केले गंभीर प्रश्न

Friday, 31 July 2026, 14:57

पुण्याच्या पर्यावरणाबाबत धोक्याची घंटा! प्रदूषणाने पुणेकर हैराण, महापालिकेच्या सर्वेक्षणातून चिंताजनक वास्तव आलं समोर

Friday, 31 July 2026, 14:38

साखरपुड्याच्या आनंदात पार्थ पवारांना अश्रू अनावर; वडिलांच्या आठवणीने जीव झाला व्याकुळ, ‘तो’ भावनिक क्षण कॅमेरात कैद

Friday, 31 July 2026, 14:27
Next Post

Daily Horoscope: गुरुपौर्णिमेचा महायोग! आजपासून बदलणार तुमचं नशीब? 12 राशींसाठी मोठी भविष्यवाणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.