Wednesday, July 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘आता तूच माझी बायको, जन्मभर साथ देईन’ म्हणत महिला वकिलाला लॉजवर नेत संबंध ठेवले अन् गर्भवती झाल्यावर… बारामतीत पोलीस हवालदाराचा कारनामा!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 28 July 2026, 19:02

बारामती: बारामतीमध्ये एका महिला वकिलाने पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराविरुद्ध लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक, लैंगिक शोषण, आर्थिक गैरफायदा आणि मुलीचा स्वीकार करण्यास नकार दिल्याप्रकरणी गंभीर गुन्हा दाखल केला आहे. कायदेशीर कारणास्तव पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून तिचा उल्लेख “निर्भया” या काल्पनिक नावाने करण्यात आला आहे.

बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, आरोपी रमेश मोहन जाधव हा पोलीस हवालदार असून त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये २७ जुलै २०२६ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार, आरोपीने लग्नाचे आश्वासन देत तिच्याशी जवळीक वाढवली. त्यानंतर आपल्या नातेवाईकांसह तिच्या घरी जाऊन विवाहाबाबत चर्चा केल्यामुळे त्याच्या आश्वासनावर तिचा विश्वास अधिक दृढ झाला.

तक्रारीनुसार, काही दिवसांनी आरोपीने एका मंदिरात स्वतःच्या गळ्यातील साखळी तिच्या गळ्यात मंगळसूत्र म्हणून घालत “आता तू माझी कायदेशीर पत्नी आहेस,” असे सांगितले. त्यानंतर त्याने जेऊर आणि निंभोरे परिसरात तिचा पत्नी म्हणून परिचय करून देत काही काळ सहजीवन केल्याचा आरोप आहे. या सहजीवनादरम्यान महिला गर्भवती राहिली.

 

फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, गर्भधारणा झाल्यानंतर आरोपीच्या वागणुकीत बदल झाला. त्याने तिची कोणतीही शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक जबाबदारी स्वीकारली नाही. उलट संशय घेणे, वाद घालणे, आवश्यक उपचारासाठी मदत न करणे आणि गर्भधारणेदरम्यान तिला एकटे सोडणे, अशा प्रकारचा त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

२० डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादीने एका मुलीला जन्म दिला. ही मुलगी आरोपीपासून झालेली असल्याचा दावा तिने केला असून, मुलीच्या जन्मानंतरही आरोपीने तिला किंवा मुलीला स्वीकारण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांकडून मोबाईल कॉल रेकॉर्डिंग, कॉल डिटेल रेकॉर्ड, व्हॉट्सअॅप चॅट, संदेश, छायाचित्रे, व्हिडिओ, बारामतीतील लॉजची नोंदवही, सीसीटीव्ही फुटेज, मंदिरातील सीसीटीव्ही, संबंधित साक्षीदारांचे जबाब, वैद्यकीय व प्रसूतीचे अभिलेख, आर्थिक व्यवहारांची बँक कागदपत्रे तसेच इतर डिजिटल आणि दस्तऐवजीय पुरावे जप्त करून त्यांची पडताळणी केली जाणार आहे. पुढील तपास बारामती शहर पोलीस करत आहेत.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर महामार्ग आता होणार सहापदरी! साडेपाच तासांचा प्रवास आता होणार सुसाट

Tuesday, 28 July 2026, 22:56

पुण्यातील थरारक प्रकार! कॅशियर वाटेत अडवलं; डोळ्यात स्प्रे मारून लुटले ८ लाख रुपये

Tuesday, 28 July 2026, 22:26

“नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन उभं करू…” अभिजित दीपिकेचा केंद्र सरकारला इशारा; नेमकं काय घडलं?

Tuesday, 28 July 2026, 21:59

तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या कंपन्या आता पुण्यात येणार; ‘ब्रँड पुणे’च्या निर्मितीसाठी राज्य सरकारचा मोठा मास्टरस्ट्रोक

Tuesday, 28 July 2026, 21:09

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54
Next Post

इंदापुरात जमिनीच्या व्यवहारातून भयंकर प्रकार; फसवणूक, धमकीसह थेट पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.