Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रेशन कार्डधारकांना धक्का! 18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे रेशन कार्ड होणार रद्द; नेमकं कारण काय?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 29 August 2026, 18:18

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे राबवल्या जाणाऱ्या ‘मिशन सुधार’ या विशेष मोहिमेमुळे मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. शासकीय नियमांचे उल्लंघन करून मोफत अथवा सवलतीच्या दरात धान्य लाटणाऱ्या तब्बल 18 हजार हून अधिक अपात्र शिधापत्रिकाधारकांवर आता प्रशासकीय कारवाईचा बडगा उचलण्यात आला असून त्यांची रेशनकार्डे रद्द करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे.

पुरवठा विभागाने दहा वेगवेगळ्या निकषांच्या आधारे जिल्ह्यातील शिधापत्रिकांची सखोल छाननी केली. या पडताळणी दरम्यान सर्वात धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे, शासकीय सेवेत कार्यरत असलेले तब्बल 16,693 कर्मचारी गरिबांसाठी असलेल्या मोफत धान्याचा लाभ घेत होते. याशिवाय, 862असे नागरिक आढळले ज्यांचे वार्षिक उत्पन्न शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. उत्तम आर्थिक स्थिती किंवा सरकारी नोकरी असतानाही या लोकांनी योजनेचा अनाधिकृत फायदा घेतला.

गरजू आणि खऱ्या अर्थाने पात्र असलेल्या लाभार्थ्यांपर्यंतच सरकारी योजनांचा लाभ पोहोचावा, हा या तपासणी मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. अनधिकृत व्यक्तींमुळे वंचित राहणाऱ्या गरीब कुटुंबांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पुरवठा विभाग कटिबद्ध आहे.

जिल्हा प्रशासनाच्या या कठोर भूमिकेमुळे सरकारी योजनांचा होणारा अपव्यय आणि गैरवापर थांबण्यास मोठी मदत होणार आहे. अपात्र रेशनकार्ड रद्द झाल्यानंतर रिक्त होणाऱ्या जागी खऱ्या गरजूंना मोफत धान्याचा लाभ मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापणार! घटनास्थळी आदित्य ठाकरेंना पाहिल्याचा दावा ; ‘त्या’ पेनड्राइव्हमध्ये नेमकं काय?

Wednesday, 23 September 2026, 22:57

बागेश्वर बाबांची ‘पुत्रयोग’ पर्ची ठरली चुकीची? चौथ्यांदाही मुलगी; अंनिसचं 1 कोटींचं खुलं आव्हान!

Wednesday, 23 September 2026, 22:32

पिपंरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालय परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीचा ‘थाट ‘पडला महागात! पोलिसांकडून थेट गुन्हा दाखल

Wednesday, 23 September 2026, 21:46

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! येत्या 27 सप्टेंबरच्या रविवारी बँका उघड्या राहणार, सरकारचा मोठा निर्णय

Wednesday, 23 September 2026, 20:40

रायगडमध्ये लाचखोरीचा पर्दाफाश!अध्यक्षांच्या स्वीय सहाय्यकाला 1.50 लाखांची लाच घेताना बेड्या

Wednesday, 23 September 2026, 20:17

वेस्ट इंडिज भारतात दाखल! 8 सामन्यांची थरारक मालिका; LIVE सामने कुठे आणि कधी पाहता येणार?

Wednesday, 23 September 2026, 19:59
Next Post

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून 39 लाखांची मालमत्ता विकली! लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार, अनेकांवर गुन्हे दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp