Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

हवेलीत कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला; चौघांविरुद्ध गुन्हा

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 1 May 2026, 12:10

विशाल शिंदे 

नसरापूर, ता.1  : हवेली तालुक्यातील बांडेवाडी परिसरात जुन्या व्यवहाराच्या वादातून कारचा पाठलाग करून कुटुंबावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी राजगड पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ आजिनाथ सोनटक्के (वय ५७, व्यवसाय शिक्षक, रा. वडगाव शेरी, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी रात्री सुमारे ८:४५ वाजण्याच्या सुमारास बांडेवाडी बसस्टॉप व कोढणपुर फाटा परिसरात ही घटना घडली.

 

फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह कारने जात असताना आरोपी अर्जुन विठ्ठल खंदारे, दत्तात्रय भानुदास कापरे (दोघे रा. बांडेवाडी, ता. हवेली) व त्यांच्या सोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी दोन मोटारसायकलीवरून कारचा पाठलाग केला. आरोपींनी कार आडवी लावून वाहन थांबवले व शिवीगाळ करत दमदाटी केली. यावेळी कारचेही नुकसान करण्यात आले.

त्यानंतर फिर्यादी पुढे निघून जात असताना पुन्हा आरोपींनी पाठलाग करून कार अडवली. यावेळी अर्जुन खंदारे याने काठीने मारहाण करून फिर्यादीस दुखापत केली. तसेच सर्व आरोपींनी मिळून फिर्यादी, त्यांचा मुलगा प्रतीक, मुलगी तनिष्का व पत्नी सविता यांना शिवीगाळ करून मारहाण केली. या घटनेत फिर्यादींच्या मुलाच्या हाताला दुखापत झाली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून आरोपींचा शोध घेतला जात आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘लोहगड’ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत! सर्पाकार दरवाजे आणि विंचूकाटा रचनेचा इतिहास उलगडला

Thursday, 25 June 2026, 17:44

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींना ऋणानुबंध संस्थेकडून ५०० वह्यांचे वाटप

Thursday, 25 June 2026, 17:09

सोनं-चांदी स्वस्त झालं! सणासुदीआधी ग्राहकांसाठी खुशखबर

Thursday, 25 June 2026, 17:08

बिडी-तंबाखूच्या पुडीने मिळवून दिला न्याय! जुन्नर-आंबेगावातील 150 शेतकऱ्यांचे केबल चोरणारे मध्यप्रदेशचे टोळके जेरबंद

Thursday, 25 June 2026, 16:50

बारामतीत ‘बिग बुल’च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक, गुंतवणूकदारांना ; प्रतिमाह १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Thursday, 25 June 2026, 16:11

पुणे-सोलापूर महामार्ग सर्वात धोकादायक! जिल्ह्यात 121 ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित; प्रशासनाची धडाकेबाज मोहीम

Thursday, 25 June 2026, 15:44
Next Post

यवत येथील चोरीचा गुन्हा 48 तासाच्या आत उघडकीस आणण्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला यश 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.