Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींना ऋणानुबंध संस्थेकडून ५०० वह्यांचे वाटप

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 25 June 2026, 17:09

लोणी काळभोर, ता. २५ : विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देणे ही समाजाची सामूहिक जबाबदारी मानत ऋणानुबंध संस्था आणि मित्र परिवाराच्या वतीने लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींना ५०० वह्यांचे वाटप गुरुवारी (ता. २५) करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका संजीवनी बोरकर, ऋणानुबंध संस्थेच्या सीमा राहिंज, सारिका माळी, हेमा वर्मा, कविता ननावरे, शितल आढाव, लीना जाधव, महेश खूळपे, शिवाजी काळभोर, प्रशांत काटकर, महेश खराडे, साहिल इनामदार, मयूर चांदणे, महादेव गरड तसेच कन्या प्रशालेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, माजी विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना शाहीर महेश खूळपे म्हणाले, “शिक्षण हे प्रत्येकाच्या जीवनातील सर्वात मोठे सामर्थ्य असून त्यातूनच व्यक्ती, समाज आणि राष्ट्र घडते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही मदत नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केलेली एक छोटीशी गुंतवणूक आहे. पुस्तक आणि वही हीच विद्यार्थ्यांची खरी संपत्ती असते. ज्ञानाच्या प्रवासात प्रत्येक पान यशाची नवी दिशा दाखवत असते. आज मिळालेली ही वही केवळ लिहिण्यासाठी नसून विद्यार्थिनींच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आहे. या वहीतील प्रत्येक पानावर त्यांच्या यशाची कहाणी लिहिली जावी, हीच अपेक्षा आहे.”

 

दरम्यान, ऋणानुबंध संस्थेच्या वतीने विद्यार्थिनींना जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर यश संपादन करण्याचा संदेश देण्यात आला. समाजोपयोगी कार्याची भावना जपत भविष्यातही अशा शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद हाच या उपक्रमाचा खरा पुरस्कार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. तसेच उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मित्र परिवाराचे आभार मानण्यात आले.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

उद्या पुण्यांत पावसाचं थैमान! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला; ३४ जिल्ह्यांत यलो तर ३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी!

Tuesday, 28 July 2026, 20:32

पुणे विद्यापीठात चक्क ३ लाखांत होतोय डिग्रीचा सौदा? रिक्षावाल्याच्या सतर्कतेमुळे बनावट डिग्री रॅकेटचा पर्दाफाश…

Tuesday, 28 July 2026, 19:54

डाळज परिसरात बिबट्याच्या दोन पिल्लांचा वावर; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण …

Tuesday, 28 July 2026, 19:50

पुणेकरांची पाण्याची चिंता संपली! चारही धरणांत विक्रमी जलसाठा,खडकवासला धरण 100% भरले

Tuesday, 28 July 2026, 19:43

इंदापुरात जमिनीच्या व्यवहारातून भयंकर प्रकार; फसवणूक, धमकीसह थेट पोक्सो आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल

Tuesday, 28 July 2026, 19:28

‘आता तूच माझी बायको, जन्मभर साथ देईन’ म्हणत महिला वकिलाला लॉजवर नेत संबंध ठेवले अन् गर्भवती झाल्यावर… बारामतीत पोलीस हवालदाराचा कारनामा!

Tuesday, 28 July 2026, 19:02
Next Post

Jogos com Dinheiro Real e Prémios no Morospin Casino em Portugal

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.