Thursday, June 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Political News : ‘पवार विरुद्ध पवार’ निवडणूक यापुढे होऊ देणार नाही – सुप्रिया सुळे यांची मोठी घोषणा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 30 April 2026, 18:43

Political News : मुंबई, : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कुटुंबीय राजकारणाबाबत महत्त्वाची भूमिका जाहीर केली आहे. यापुढे ‘पवार विरुद्ध पवार’ अशी निवडणूक होऊ देणार नाही, असा ठाम शब्द त्यांनी दिला. Political News

2024 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पवार कुटुंबातील सदस्य एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने मोठी राजकीय चर्चा रंगली होती. मात्र, आता अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ देणार नसल्याचे सुळे यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. Political News

कुटुंबातील प्रमुख व्यक्ती अचानक गेल्यानंतर निर्माण होणाऱ्या भावनिक आणि जबाबदारीच्या परिस्थितीचा उल्लेख करत, प्रत्येक कुटुंबाला अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते, असे त्या म्हणाल्या. Political News

 

तसेच, पक्ष विलीनीकरणाबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, हा विषय अजित पवार यांच्या मनात होता; मात्र त्यांच्या निधनानंतर या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. प्रत्येकाला लोकशाहीत आपापल्या संघटनेत काम करण्याचा अधिकार असल्याचेही त्यांनी नमूद केले. Political News

दरम्यान, “मी अधिकृतपणे सांगते, यापुढे कधीही पवार विरुद्ध पवार अशी निवडणूक होऊ देणार नाही. वेळ आली तर वेगळा निर्णय घेईन, पण अशी परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही,” असा ठाम निर्धार सुळे यांनी व्यक्त केला. Political News

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘लोहगड’ युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत! सर्पाकार दरवाजे आणि विंचूकाटा रचनेचा इतिहास उलगडला

Thursday, 25 June 2026, 17:44

लोणी काळभोर येथील कन्या प्रशालेतील विद्यार्थिनींना ऋणानुबंध संस्थेकडून ५०० वह्यांचे वाटप

Thursday, 25 June 2026, 17:09

सोनं-चांदी स्वस्त झालं! सणासुदीआधी ग्राहकांसाठी खुशखबर

Thursday, 25 June 2026, 17:08

बिडी-तंबाखूच्या पुडीने मिळवून दिला न्याय! जुन्नर-आंबेगावातील 150 शेतकऱ्यांचे केबल चोरणारे मध्यप्रदेशचे टोळके जेरबंद

Thursday, 25 June 2026, 16:50

बारामतीत ‘बिग बुल’च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक, गुंतवणूकदारांना ; प्रतिमाह १० ते १५ टक्के परताव्याचे आमिष दाखवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

Thursday, 25 June 2026, 16:11

पुणे-सोलापूर महामार्ग सर्वात धोकादायक! जिल्ह्यात 121 ‘ब्लॅक स्पॉट’ निश्चित; प्रशासनाची धडाकेबाज मोहीम

Thursday, 25 June 2026, 15:44
Next Post

सिंहगडावर सापडला बेपत्ता तरुणीचा मृतदेह ; रॅपलिंगच्या साहाय्याने खोल दरीतून काढला बाहेर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.