Loni Kalbhor Big Breaking : इंधनमाफिया प्रविण मडीखांबे, नवनाथ फुलेसह दहा जणांवर लवकरच ‘मोक्का’ कारवाई? एचपी कंपनीच्या इंधनचोरी प्रकरणातील आरोपींच्या विरोधात लोणी काळभोर पोलिसांची शिफारस
लोणी काळभोर : आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) परिसरात २० दिवसांपूर्वी हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीची (एचपी) जमिनीखालील पाईपलाईन फोडून इंधनचोरी झाल्याचे उघड...







