जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

School News : पूर्व हवेलीत इंग्रजी शाळांचं ही ”नाव मोठं अन् लक्षण खोटं”,…’

School News लोणी काळभोर  : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासुन पूर्व हवेलीमधील प्राथमिक व माध्यमिक...

Scholarship News : माध्यमिक शिष्यवृत्तीतही हवेली तालुका फेल ; साडेतीन हजाराहून अधिक विद्यार्थ्यापैकी अवघे ३३ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक!

Scholarship News लोणी काळभोर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात हवेली तालुक्यातील प्राथमिक विभाग सपशेल फेल झाल्याने...

Loni Kalbhor News : एचपीच्या पाईपलाईनमधून आळंदी म्हातोबाची परिसरात इंधन चोरीचा प्रयत्न ; आंतरराज्यीय टोळी सक्रीय असण्याची शक्यता?

Loni Kalbhor News लोणी काळभोर : मुंबईहून सातारा, सोलापुरसह इतर जिल्हातील तेल डेपोंना पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करणारी एच.पी. कंपनीची पाईपलाईन जमिनीखालून...

Pune Prime News : साप्ताहिक ‘पुणे प्राईम न्यूज’ आजपासून दैनिक

Pune Prime News : साप्ताहिक ‘पुणे प्राईम न्यूज' आजपासून दैनिक महोदय, जनतेच्या समस्यांना वाचा फोडावी, विधायक कामे लोकांसमोर आणावीत, सरकारी...

Loni Kalbhor News : लोणी काळभोर हद्दीतील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला ब्रेनवॉशिंगच्या माध्यमातुन “किन्नर” बनविण्याचा प्रयत्न

Loni Kalbhor News  : पुणे- कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील एका "किन्नर टोळी" कडुन आपल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला पळवुन नेऊन,...

Big Breaking : हवेली बाजार समितीच्या सभापतीपदी दिलीप काशिनाथ काळभोर तर उपसभापतीपदी रवींद्र नारायण कंद यांची बिनविरोध निवड ..

जनार्दन दांडगे      लोणी काळभोर, (पुणे) : जिल्ह्यासह संपुर्ण राज्याचे लक्ष लागुन राहिलेल्या हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या "सभापती"...

Paranda News : गड संवर्धन उपक्रमांतर्गत परंडा भुईकोट किल्ल्यावर  स्वच्छता मोहिम सुरु

सुरेश घाडगे परंडा Paranda News : परंडा भुईकोट किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी राज्याचे आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री पालकमंत्री प्रा. डॉ ....

Page 4 of 4 1 3 4

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!