Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Paranda News : गड संवर्धन उपक्रमांतर्गत परंडा भुईकोट किल्ल्यावर  स्वच्छता मोहिम सुरु

जनार्दन दांडगेby जनार्दन दांडगे
Friday, 5 May 2023, 19:24

सुरेश घाडगे

परंडा Paranda News : परंडा भुईकोट किल्ल्यांचे संवर्धन होण्यासाठी राज्याचे आरोग्य कुटूंब कल्याण मंत्री पालकमंत्री प्रा. डॉ . तानाजीराव सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. (Paranda News) या अनुषंगाने शुक्रवार ( दि . ५ ) तालुक्यातून दाखल झालेल्या चारशे सदस्यांनी भुईकोट किल्ल्यात स्वच्छता मोहिम सुरु केली आहे.  (Paranda News) सलग चार दिवस हि स्वच्छता मोहिम सुरु राहणार आहे. (Paranda News) अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा भैरवनाथ शुगरचे कार्यकारी संचालक धनंजय सावंत यांनी दिली. (Paranda News)

पालकमंत्री डॉ . सावंत यांचा पुढाकार

मराठवाड्याच्या सिमेवर उभा असलेला इतिहासाची साक्ष देणारा परंडा येथील भुईकोट किल्ला डौलदारपणे उभा आहे. या किल्ल्यांकडे दुर्लक्ष झाल्याने किल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे. बुरुज, तटबंदी ढासळत आहेत त्यांचे जतन करणे आणि ही संपत्ती पुढच्या पिढीला सुपूर्द करणे गरजेचे आहे. या किल्ल्याच्या संवर्धनाचे काम करण्यासाठी पालकमंत्री डॉ . सावंत यांनी पुढाकार घेतला आहे. याच अनुषंगाने शिवसेनेचे पदाधिकारी , शिवसैनिक , शिवप्रेमी , गडप्रेमी यांच्यासह धनंजय सावंत यांच्या हस्ते किल्ल्यांच्या साफसफाईचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख तथा जि . प . माजी सभापती दत्ता साळुंके, माजी सभापती गौतम लटके ,नगर परिषद मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली, माजी नगराध्यक्ष जाकिर सौदागर, जि.प . माजी सभापती नवनाथ जगताप , माजी सभापती दत्तात्रय मोहिते, तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, युवासेना तालुकाप्रमुख राहुल डोके, तालुका संघटक जयदेव गोफणे, शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब गायकवाड, माजी नगरसेवक संजय घाडगे, रत्नकांत शिंदे, युवासेना शहरप्रमुख वैभव पवार, वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख बालाजी नेटके, दत्ता रणभोर, सतिष मेहेर, महेश कसबे आदी उपस्थित होते.

 

दरम्यान, या किल्ल्याचा संपूर्ण परिसर, तटबंदिवरची झुडपे, परकोटाची सफाई, बुरूज सफाई व इतर परिसर स्वच्छ करण्यात आला. खंदकाची सफाईसाठी पोकलेन यंत्राद्वारे करण्यात येत आहे. किल्ल्यांची साफसफाई पुढे चार दिवस करण्यात येणार आहे. किल्लास्थळी भैरवनाथ साखर कारखाना प्रशासनाकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Paranda News : श्रीक्षेत्र सोनारी नगरी श्री काळ भैरवनाथ भक्तांनी गजबजली अन गुलालाने माखली, भैरवनाथाचं चांगभलंच्या जयघोषात रथोत्सव उत्साहात ; लाखो भाविकांनी घेतले दर्शन

Paranda News : परंडा येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे रविवारी उद्घाटन

Paranda News : सिना-कोळेगाव पाणीपुरवठा योजनेला नविन जलशुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वीत ; परंडा शहराला आता मिळणार स्वच्छ पाणी

 

जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

पूर्णेकर हत्या प्रकरणात ट्विस्ट! ‘ठाण्याची लेडी डॉन’ चर्चेत; राऊतांची Audio Clip व्हायरल, “पोलिसांना अजून काय पुरावे हवेत?”

Thursday, 1 October 2026, 16:45

अचानक दारातला कुत्रा भुंकला, अंगणात बिबट्या उभा आणि घरात वृद्ध आजी-आजोबा! बिबट्याने झडप घातली अन् नातीनं असं काही केलं की….

Thursday, 1 October 2026, 16:21

‘जैन नगरी’ वक्तव्य भोवलं! चौफेर टीकेनंतर भाजप आमदार नरेंद्र मेहतांचा माफीनामा..

Thursday, 1 October 2026, 16:18

‘नराधमाला फाशी झालीच पाहिजे’; इंदापूरात नाभिक समाजाचा अत्याचाराच्या निषेधार्थ मूक मोर्चा

Thursday, 1 October 2026, 16:00

नवरात्रीच्या 9 दिवसांत चेहऱ्याचा ग्लो वाढवायचाय? पार्लरला जाण्याची गरज नाही, किचनमधल्या या 3 गोष्टी ठरतील उपयोगी

Thursday, 1 October 2026, 15:50

कात्रज-कोंढवा रस्त्याची रखडलेली कोंडी सुटणार? मार्च 2027 ची डेडलाइन; 50 मीटर रुंदीकरणाचं काम वेगात

Thursday, 1 October 2026, 15:39
Next Post

Loni Kalbhor News : पुणे - सोलापूर महामार्गावर 'ओव्हरलोड' गाड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला ; तर RTO कोमात..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp