Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : एचपीच्या पाईपलाईनमधून आळंदी म्हातोबाची परिसरात इंधन चोरीचा प्रयत्न ; आंतरराज्यीय टोळी सक्रीय असण्याची शक्यता?

जनार्दन दांडगेby जनार्दन दांडगे
Wednesday, 26 July 2023, 12:13

Loni Kalbhor News लोणी काळभोर : मुंबईहून सातारा, सोलापुरसह इतर जिल्हातील तेल डेपोंना पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करणारी एच.पी. कंपनीची पाईपलाईन जमिनीखालून गेली आहे. ही लाईन फोडण्याचा प्रयत्न आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) हद्दीतील निर्जन डोंगरावर झाल्याचा प्रकार मंगळवारी (ता. २५) मध्यरात्री घडल्याचे उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांत रजिस्टर नं. ४७४/२३ भादवी ३७९,५११ २८६ ४२७ सह पेट्रोलियम व खनिज वाहतूक कायदा १९६२ कलम व इतर कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Loni Kalbhor News)

दरम्यान, लोणी काळभोर, फलटण, सासवड, भोसरीसह राज्यातील अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत यापूर्वी अनेक वेळा पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करणाऱ्या विविध पेट्रोलियम कंपनींच्या जमिनीखालील पाईपलाईन फोडण्याचा प्रयत्न झालेला आह. यामध्ये मोठ-मोठ्या आंतरराज्यीय टोळ्या असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे आळंदी म्हातोबाची परिसरात मंगळवारी मध्यरात्री घडलेल्या या चोरीच्या घटनेत देखील आंतरराज्यीय टोळी असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी याप्रकरणी तपास सुरु केला आहे.  (Loni Kalbhor News)

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा, कोल्हापूर, सांगलीला पेट्रोल-डिझेलचा पुरवठा करणाऱ्या एच. पी. कंपनीची मुंबई-पुणे ते लोणी काळभोरहून आळंदीच्या डोंगरातून पुढे सातारा जिल्ह्यात जाते. ही जमिनीखालील पाईपलाईन अज्ञात चोरट्यांनी ड्रिल मशीनच्या साह्याने फोडण्याचा प्रयत्न केला. ही बाब कंपनीच्या अधिकाऱ्यांना सेंसरद्वारे लक्षात आली. ही बाब तत्काळ एच.पी. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी लोणी काळभोर पोलिसांना कळवली.  (Loni Kalbhor News)

 

लोणी काळभोर पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच तत्काळ आळंदी परिसरातील डोंगरात धाव घेतली. पोलीस घटनास्थळी पोचले असता, संबंधित ठिकाणी जमिनीखालील पाईपलाईनला एक इंच व्यासाचा व शंभरहून अधिक इंच लांबीचा पाईप जोडून इंधन चोरीचा प्रयत्न केल्याचे आढळून आले.  (Loni Kalbhor News)

याबाबत कंपनीने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित ठिकाणी चोरट्यांनी पाईपलाईनला छिद्र पाडले असले तरी, त्या ठिकाणाहून इंधन चोरी झालेली नाही. मात्र, इंधनचोरीचा चोरट्यांचा प्रयत्न असल्याची बाब उघडकीस आली आहे.

जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47
Next Post

Crime News : कारेगाव येथील दारू विक्रेत्यांवर रांजणगाव एमआयडीसी पोलिसांची थेट कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.