Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

IND vs NZ 1st Test Day-1: न्यूझीलंडविरुद्ध भारताची वादळी सुरुवात! पहिल्याच सत्रात 4 विकेट्स; बुमराहने केला मोठा खेळ

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 19 November 2026, 8:28

वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवार, 19 नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली. सामन्याच्या पहिल्याच सत्रात भारतीय गोलंदाजांनी आपला दबदबा निर्माण केला. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याला बाद करून यजमान संघाला मोठा धक्का दिला. भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यामुळे पहिल्या सत्रात न्यूझीलंडचे 4 फलंदाज माघारी परतले.

भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय बुमराहसह इतर गोलंदाजांनी योग्य ठरवला. पहिल्या दिवसाच्या उपाहारापर्यंत न्यूझीलंडने 23 षटकांत 4 गडी गमावून 60 धावा केल्या होत्या.

जसप्रीत बुमराहने डावातील तिसऱ्याच चेंडूवर टॉम लॅथमला बाद केले. सुरुवातीलाच कर्णधार बाद झाल्याने न्यूझीलंडच्या फलंदाजीवर दबाव वाढला.

बेसिन रिझर्व्ह मैदानावर भारतीय संघाला विजय मिळवण्यासाठी मोठा इतिहास बदलावा लागणार आहे. भारताने या मैदानावर अखेरचा कसोटी विजय फेब्रुवारी 1968 मध्ये मिळवला होता. तसेच 2009 नंतर न्यूझीलंडच्या भूमीवर कसोटी सामना जिंकण्याची प्रतीक्षाही भारतीय संघाला आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय खेळाडू ही प्रतीक्षा संपवणार का, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पुणे-नगर महामार्गावर दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर पलटी, चालक गंभीर जखमी

Thursday, 19 November 2026, 11:32

पुण्यात निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू! ऊन घेण्यासाठी गच्चीवर गेले अन् काही वेळातच…

Thursday, 19 November 2026, 11:28

महाराष्ट्रातील पाणीटंचाईवर सरकारचा मोठा निर्णय! बंद नळयोजना पुन्हा सुरू होणार; तातडीने आदेश जारी

Thursday, 19 November 2026, 11:12

सांगवीच्या पोलीस पाटलांच्या खूनप्रकरणी तिन्ही आरोपींना न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलीस कोठडी

Thursday, 19 November 2026, 11:09

Loni Kalbhor News: तडीपार असूनही गावात बिनधास्त वावर; पोलिसांना पाहताच पळाला, पाठलाग करून गणेश विरकरला पकडले

Thursday, 19 November 2026, 11:01

कॉकरोच जनता पार्टीचा पुन्हा शाळांवर धडक मोर्चा! सातारा, कोल्हापूर, सांगलीत झाडाझडती मोहीम; सरकारचे टेन्शन वाढले..

Thursday, 19 November 2026, 10:49
Next Post

नोकरदारांसाठी मोठी बातमी! 8 तासांनंतर काम केल्यास मिळणार दुप्पट पैसे; महाराष्ट्र सरकारचे नवे नियम लागू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp