Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सांगवीच्या पोलीस पाटलांच्या खूनप्रकरणी तिन्ही आरोपींना न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलीस कोठडी

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 19 November 2026, 11:09

नसरापूर, ता. 19 : भोर तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील पोलिस पाटील अशोक साधू येनपुरे (वय-50) यांच्या खूनप्रकरणी राजगड पोलिसांनी वेगाने तपास करत तिघांना ताब्यात घेतले आहे. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी रात्री ही कारवाई करण्यात आली. बुधवारी (ता. 18) न्यायालयात हजर केले असता तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

प्रतीक रामदास शेजवळ (वय-22, रा. सांगवी बुद्रुक), प्रज्वल ऊर्फ प्रशांत संतोष गोगावले (वय 18 वर्षे 3 महिने) आणि प्रणव कैलास गोगावले (वय-19, दोघेही रा. गोगलवाडी, ता. हवेली) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

सांगवी बुद्रुकचे पोलिस पाटील अशोक येनपुरे यांच्यावर सोमवारी (ता. 16) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांचा मुलगा शुभम येनपुरे यांनी राजगड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीत त्यांनी जवळचा नातेवाईक प्रतीक शेजवळ आणि अन्य दोघांवर संशय व्यक्त केला होता.

त्यानुसार राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले आणि त्यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत घटनेच्या दुसऱ्याच दिवशी तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. तिघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले.

दरम्यान गुन्ह्यामागील उद्देश स्पष्ट करणे, हल्ल्यात वापरलेले हत्यार जप्त करणे आणि अन्य बाबींचा तपास करण्यासाठी तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक चेतन मछले यांनी पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करत तिघांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

सांगवीच्या पोलीस पाटलांच्या खूनप्रकरणी तिन्ही आरोपींना न्यायालयाकडून सहा दिवसांची पोलीस कोठडी

Thursday, 19 November 2026, 11:09

Loni Kalbhor News: तडीपार असूनही गावात बिनधास्त वावर; पोलिसांना पाहताच पळाला, पाठलाग करून गणेश विरकरला पकडले

Thursday, 19 November 2026, 11:01

कॉकरोच जनता पार्टीचा पुन्हा शाळांवर धडक मोर्चा! सातारा, कोल्हापूर, सांगलीत झाडाझडती मोहीम; सरकारचे टेन्शन वाढले..

Thursday, 19 November 2026, 10:49

बाळासाहेबांचा फोटो फाडला; शायना एनसींचा माफीनामा!

Thursday, 19 November 2026, 10:32

पुण्यातील 28.68 लाख नागरिकांसाठी मोठी संधी! मतदार यादीत नाव नसेल तर 30 नोव्हेंबरपूर्वी करा नोंदणी; प्रशासनाचे आवाहन!

Thursday, 19 November 2026, 10:20

सार्वजनिक पाण्याच्या गळतीवर फुलली झाडेझुडपे; तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराचा अजब नमुना

Thursday, 19 November 2026, 9:42
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp