Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कॉकरोच जनता पार्टीचा पुन्हा शाळांवर धडक मोर्चा! सातारा, कोल्हापूर, सांगलीत झाडाझडती मोहीम; सरकारचे टेन्शन वाढले..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 19 November 2026, 10:49

पुणे : कॉकरोच जनता पार्टी दिवाळीनंतर पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे.सीजेपीने आता आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्रातील सरकारी शाळांकडे वळवला आहे. पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी ‘स्कूल ठीक करो’ हे आंदोलन यापुढेही सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, याअंतर्गत आता सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील शाळांची पाहणी केली जाणार आहे. यापूर्वीच दिपके यांनी हिंगोलीतील जिल्हा परिषद शाळेची दुरवस्था समोर आणली होती, तसेच नाशिकमधील शाळांचीही त्यांनी तपासणी केली होती.

याआधी नीट परीक्षा आणि सीएसआर निधीच्या मुद्द्यावरून सीजेपीने केंद्र सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर पक्षाने देशभरातील सरकारी शाळांच्या स्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली होती. दिवाळीनंतर पुन्हा एकदा सक्रिय होण्याचे संकेत पक्षाने दिले होते, त्यानुसार आता महाराष्ट्रातील शाळांच्या पाहणीचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठीही अभिजीत दिपके यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांच्याकडून प्रतिबंधात्मक बॉन्डवर स्वाक्षऱ्या घेतल्याने धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात जसे तीव्र आंदोलन उभारले गेले, तसे आंदोलन ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात करता आले नाही. परवानगी नसतानाही जंतरमंतरवर आंदोलन केल्याप्रकरणी आशुतोष रांका यांच्यासह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता.

गेल्या काही दिवसांपासून दिपके यांनी निवडणूक आयुक्तां विरोधातील सोशल मीडिया पोस्ट आणि वक्तव्ये थांबवून आपले संपूर्ण लक्ष आता महाराष्ट्रातील शैक्षणिक प्रश्नांवर केंद्रित केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कॉकरोच जनता पार्टीचा पुन्हा शाळांवर धडक मोर्चा! सातारा, कोल्हापूर, सांगलीत झाडाझडती मोहीम; सरकारचे टेन्शन वाढले..

Thursday, 19 November 2026, 10:49

बाळासाहेबांचा फोटो फाडला; शायना एनसींचा माफीनामा!

Thursday, 19 November 2026, 10:32

पुण्यातील 28.68 लाख नागरिकांसाठी मोठी संधी! मतदार यादीत नाव नसेल तर 30 नोव्हेंबरपूर्वी करा नोंदणी; प्रशासनाचे आवाहन!

Thursday, 19 November 2026, 10:20

सार्वजनिक पाण्याच्या गळतीवर फुलली झाडेझुडपे; तक्रारवाडी ग्रामपंचायतीच्या कारभाराचा अजब नमुना

Thursday, 19 November 2026, 9:42

सोनं-चांदी खरेदीदारांनो, ही अपडेट महत्त्वाची! बाजारात मोठी उलथापालथ, 19 नोव्हेंबरचे दर जाहीर

Thursday, 19 November 2026, 9:36

नोकरदारांसाठी मोठी बातमी! 8 तासांनंतर काम केल्यास मिळणार दुप्पट पैसे; महाराष्ट्र सरकारचे नवे नियम लागू

Thursday, 19 November 2026, 8:36
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp