Wednesday, September 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर हद्दीतील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला ब्रेनवॉशिंगच्या माध्यमातुन “किन्नर” बनविण्याचा प्रयत्न

जनार्दन दांडगेby जनार्दन दांडगे
Saturday, 10 June 2023, 13:01

Loni Kalbhor News  : पुणे- कदमवाकवस्ती (ता. हवेली) हद्दीतील एका “किन्नर टोळी” कडुन आपल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला पळवुन नेऊन, त्याला ब्रेनवॉशिंगच्या माध्यमातुन बळजबरीने “किन्नर” बनवले जात असल्याची गंभीर तक्रार एका अठ्ठेचाळीस वर्षीय पालकाने लोणी काळभोर पोलिसात दिली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अल्पवयीन मुलाला ब्रेनवॉशिंगच्या माध्यमातुन बळजबरीने “किन्नर” बनवु पहाणाऱ्या टोळीतील बहुतांश सदस्य बनावट किन्नर असल्याचा आरोपही संबधित पालकाने केला आहे. (An attempt was made to brainwash a seventeen-year-old minor from Loni Kalbhor area into a “kinnar”.)

दरम्यान लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी, लोणी काळभोर गावातील एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला पळवुन नेऊन, त्याला ब्रेनवॉशिंगच्या माध्यमातुन बळजबरीने “किन्नर” बनवले जात (Loni Kalbhor News )  असल्याबाबतची लेखी तक्रार आली असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. ‘मिसींग’ झालेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाच्या वडीलांनी दिलेल्या तक्रारीनुसार तपास चालु असुन, संबधित मुलाचा शोध पोलिस यंत्रणा घेत असल्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी ‘पुणे प्राईम न्यूज’ शी बोलतांना स्पष्ठ केले आहे.

 कदमवाकवस्ती हद्दीतील एका “किन्नर टोळी” वर अल्पवयीन मुलाच्या 48 वर्षीय पित्याचा आरोप..

लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मागील कांही वर्षापासुन सखाराम हा आपली पत्नी यशोदा व त्यांची दोन मुले, राजु व संजु (सर्वांची नावे बदलेली आहेत) असे चार जण राहत आहेत. सखाराम याचा थोरला मुलगा राजु (जो मागील दहा दिवसापासुन गायब आहे) हडपसर येथे शिक्षण घेत आहे. (Loni Kalbhor News ) तर दुसरा मुलगा संजु दहावीला आहे. राजु 25 मे 5 जुन या बारा दिवसाच्या काळात घऱातून गायब झाला होता. या दहा दिवसाच्या काळात सखाराम व त्याचा धाकटा मुलगा संजु, हे दोघेजण राजु बाबत माहिती घेत असताना, कदमवाकवस्ती हद्दीत राहणारी एक टोळी राजुला ब्रेनवॉशिंगच्या माध्यमातुन बळजबरीने “किन्नर” बनवले जात असल्याची माहिती समजल्याचा आरोप सखाराम ने केला आहे.

याबाबत ‘पुणे प्राईम न्यूज’ शी सखाराम म्हणाले, आमचे कुटूंब हे वारकरी पंथातील असुन, राजुही नित्यनेमाने लोणी काळभोर परीसरात भजन-किर्तणासाठी जात होता. मात्र 25 मेला घरातुन गेला तो परत आलाच नाही. घऱातुन गेल्यानंतर त्याची माहिती घेत असतांना, राजुला लोणी काळभोर येथील एका कुंटुबाने घऱात कोंडुन ठेवल्याची माहिती आम्हाला एकाने दिली. (Loni Kalbhor News ) तर राजु काही किन्नरांच्या बरोबर नाचत असल्याचे फोटो व व्हिडीओही आम्हाला मिळाले. या माहितीच्या आधारे राजु चा पाठपुरावा केला असता, राजुला काही बनावट किन्नर मंडळी ब्रेनवॉशिंगच्या माध्यमातुन बळजबरीने “किन्नर” बनवले जात असल्याची बाब आमच्या लक्षात आली. आमचे कुटुंब व नातेवाईक राजुचा पाठपुरावा करत असल्याचे लक्षात येताच, संबधित टोळीने राजुला आमच्या घरी पाठवले. मात्र 5 जुनला काही तासासाठी घरी आलेला राजु पुन्हा गायब झाला आहे.

 

सखाराम बोलतांना पुढे म्हणाले, राजु गायब झाल्यानंतर आम्ही लोणी काळभोर पोलिसात धाव घेवुन, राजुबाबत घडलेली सर्व वस्तुस्थिती पोलिसांना सांगितलेली आहे. पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरु केल्या आहेत. मात्र तक्रार मागे घ्यावी यासाठी कांही महिला संघटना, किन्नर मंडळी, समाजसेवक आमच्यावर दबाव आणत आहेत. दबाव आनणाऱ्यात काही पत्रकारही आहेत. (Loni Kalbhor News ) आमचा सतरा वर्षाचा मुलगा गायब झालेला असतांना, आमच्यावर दबाव टाकणे ही बाब अतिशय गंभीर आहे. तर दुसरीकडे मुलाला बळजबरीने किन्नवर बनविणे ही तर बाब समाजाच्या दृष्ट्रीने अतिशय गंभीर व सर्वानाच विचार करायला लावणारी आहे. अल्पवयीन मुलांचे ब्रेनवॉशिंगच्या करुन, त्याला बळजबरीने “किन्नर” बनवणे ही बाब त्याहुनही अधिक गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, या प्रकरणी आम्हाला न्याय द्यावा एवढीच विनंती आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni kalbhor News : कदमवाकवस्ती येथील पालखी स्थळाचे काम जोरात चालू ; जेसीबी, पोकलेन मशीन ८० हून अधिक कामगार कार्यरत…!

Loni kalbhor News : कदमवाकवस्ती येथील पालखी स्थळाचे काम जोरात चालू ; जेसीबी, पोकलेन मशीन ८० हून अधिक कामगार कार्यरत…!

Loni Kalbhor News : लोणी काळभोर पोलिसांनी बनवली साडेतेरा हजाराहून अधिक छोट्या-मोठ्या गुन्हेगारांची “डिजिटल कुंडली”, यापुढे गुन्हा दाखल होताच, पोलिसांना समजणार “तुमची पोहच व तुमची लायकी”…

जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

सोन्याच्या दराला पुन्हा ब्रेक! 30 सप्टेंबरला सोने-चांदी स्वस्त; पाहा आजचे ताजे भाव

Wednesday, 30 September 2026, 10:35

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळ्यात मोठी कारवाई! जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक; प्रकरणाला नवं वळण

Wednesday, 30 September 2026, 10:27

WhatsApp वर प्रत्येक मेसेजसाठी मोजावे लागणार 14 पैसे! 1 ऑक्टोबरपासून नवा नियम, पाहा कोणाला द्यावे लागणार पैसे

Wednesday, 30 September 2026, 10:23

सचिन वाझेची आज पुण्याला रवानगी? 5 जिल्ह्यांत प्रवेशबंदी; थेट NIAच्या ताब्यात जाणार?

Wednesday, 30 September 2026, 10:09

दुष्काळाच्या छायेत 305 तालुके! शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतले मोठे निर्णय; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 30 September 2026, 8:37

दिवेघाटातून जाणाऱ्यांनो थांबा! आज 2 तास रस्ता पूर्ण बंद; नेमकी काय आहे कारण? वाचा

Wednesday, 30 September 2026, 8:25
Next Post

Nagar News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास होणार कारवाई..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp