Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

CJP च्या राजकारणात ट्विस्ट! पक्षबांधणीनंतर ‘Cockroach Club’ पोस्टरची चर्चा; नेमका काय आहे मास्टरप्लॅन?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 17 November 2026, 12:56

पुणे : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून काही दिवसांपूर्वी राज्यात बरेच राजकारण रंगले होते. हे आंदोलन काहीसे थंडावल्यानंतर, आता ‘कॉक्रोच जनता पार्टी’ पुन्हा एकदा नव्या राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आली आहे. संघटनात्मक बांधणीनंतर आता या पक्षाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका नव्या पोस्टरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पक्षाच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर ‘Cockroach Club – Stay Tuned’ असे लिहिलेले एक आकर्षक पोस्टर झळकले आहे. यावर ‘कमिंग सून’ असा संदेशही देण्यात आला आहे. या पोस्टरवर एक व्यासपीठ, माईक आणि तीन जणांची प्रतीकात्मक चित्रे दाखवण्यात आली आहेत. यासोबतच मध्यभागी पक्षाचा लोगो देखील आहे. या पोस्टरमुळे सीजेपीच्या गोटात नक्की काय शिजत आहे, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

काही दिवसांपूर्वीच सीजेपीने आपली महाराष्ट्र राज्य समन्वय समिती जाहीर केली होती. आता या नव्या क्लबच्या माध्यमातून पक्ष नवीन काही तरी मोठा उपक्रम किंवा आंदोलन आणण्याच्या तयारीत आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. विशेषतः पोस्टरवर झळकलेल्या त्या तीन व्यक्तींच्या रेखाचित्रांमागे नेमका कोणता उद्देश दडलेला आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली आहे.

निवडणूक आयोगाविरोधातील आंदोलनानंतर आता सीजेपी पुन्हा एकदा लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी सज्ज होत असल्याचे दिसत आहे. या ‘कॉक्रोच क्लब’च्या माध्यमातून पक्ष कोणता नवीन प्लॅन समोर आणणार, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागले असून लवकरच याबाबत मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात अनधिकृत होर्डिंगचे जाळे वाढले, पण महापालिकेची 7 क्षेत्रीय कार्यालये सुस्त! सात महिन्यांत कारवाई शून्य

Tuesday, 17 November 2026, 13:58

अजितदादांच्या विमान अपघातात रोहित पवारांचाच हात? भाजप नेत्याचा खळबळजनक सवाल; चौकशीची केली मागणी

Tuesday, 17 November 2026, 13:45

दौंड येथे कल्याण मटक्यावर पोलिसांची धडक कारवाई! एकाच दिवशी चार ठिकाणी छापे, 8 जणांवर गुन्हे दाखल

Tuesday, 17 November 2026, 13:44

आंतरजातीय विवाह केला म्हणून माहेरने तोडले नाते! मृत्यूनंतरही स्वीकारला नाही मृतदेह; नेमकं प्रकरण काय? वाचा

Tuesday, 17 November 2026, 13:11

Daund News : सोनवडीत आईच्या विनयभंगाचा राग मनात धरून तरुणाचा खून, धारदार शस्त्राने डोक्यावर वार, दोघांना अटक

Tuesday, 17 November 2026, 13:08

CJP च्या राजकारणात ट्विस्ट! पक्षबांधणीनंतर ‘Cockroach Club’ पोस्टरची चर्चा; नेमका काय आहे मास्टरप्लॅन?

Tuesday, 17 November 2026, 12:56
Next Post

Daund News : सोनवडीत आईच्या विनयभंगाचा राग मनात धरून तरुणाचा खून, धारदार शस्त्राने डोक्यावर वार, दोघांना अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp