Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास होणार कारवाई..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 10 June 2023, 13:05

Nagar News : अहमदनगर : सोशल मीडियावरून दोन जाती-धर्मात तेढ निर्माण होईल, अशा प्रकारे कोणीही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. तसेच, सर्व व्हाट्सअप ग्रुप ॲडमिन्सला सीआरपीसी १४९ प्रमाणे नोटीस बजाविण्यात आली असून, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या अ‍ॅडमिनने ‘ओन्ली अ‍ॅडमिन’ ही सेटिंग करण्याचे कोतवाली पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. (Action will be taken if offensive posts are posted on social media.)

आक्षेपार्ह पोस्ट दिसून आल्यास पोलिसांना कळवावे

सोशल मीडियावरून आक्षेपार्ह पोस्ट करून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम काही समाजकंटकांकडून गेल्या काही दिवसांपासून होत आहे. सोशल मीडियात अफवा पसरविणारे मेसेज व्हायरल होत असल्याच्या काही घटना गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. शहरात सामाजिक शांतता रहावी, यासाठी पोलीस प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सोशल मीडियामध्ये चुकीचे संदेश व अफवा पसरविल्या जात असून, दोन जाती-धर्मात तेढ निर्माण करण्याचे प्रकार सुरू आहेत. (Nagar News) त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियावर येत असलेले मेसेज, फोटो आणि मजकूर यावर कोणताही विश्वास ठेऊ नये, तसेच आलेले मेसेज समोर फॉरवर्ड करू नये. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने कोणी आक्षेपार्ह मेसेज केल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिला आहे. तसेच, सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्यास आपसात वाद न घालता संबंधित व्यक्तीची माहिती नागरिकांनी तत्काळ कोतवाली पोलिसांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिसांना कळवा कायदा हातात घेऊ नका:
कोणीही कोणत्याही सोशल मिडीयावर दोन गटात / दोन धर्मामध्ये वाद होईल दोन समाजामध्ये जातीधर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशा पध्दतीने पोस्ट करु नये, केल्यास संबंधीतावर गुन्हा दाखल करुन कडक कायदेशिर कारवाई करणेत येईल तसेच असा कोणताही आक्षेपार्ह व्हिडिओ, मजकुर अथवा छायाचित्र आपले व आपले ग्रुपचे सदस्यांचे निदर्शनास आल्यावर तात्काळ कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करावी किंवा आम्हास कळवावे. (Nagar News) कोणीही कायदा हातात घेऊन गैरप्रकार करु नये असे केल्याचे निदर्शनास आल्यास संबंधीतावर कायदेशिर कारवाई करणेत येईल.

 

आक्षेपार्ह मेसेजला प्रतिसाद देऊ नका : पोलीस निरीक्षक यादव
सोशल मीडियावर आलेल्या आक्षेपार्ह मेसेजला कोणताही प्रतिसाद देऊ नका. कायदा हातात घेऊन कोणीही गैरप्रकार करू नये. (Nagar News) कोणतेही चुकीचे संदेश फॉरवर्ड करू नयेत. आक्षेपार्ह मजकूर किंवा कमेंट करू नये. तणाव निर्माण करणारे मेसेज व्हायरल केल्यास पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक यादव यांनी सांगितले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Nagar News : महाराष्ट्रात कुणी औरंग्याचं नाव घेत असेल तर त्याला माफी दिली जाणार नाही : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Nagar News : कोतवाली पोलिसांनी मोटारसायकली चोरणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या ; ७ मोटारसायकलसह सव्वा दोन लाखांचा मुद्देमाल जप्त..

Nagar News : माळीवाडा बसस्थानक पसिरातून 2 किलो गांजा जप्त, दोघांना अटक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune News : पत्नीची नको त्या अवस्थेतील छायाचित्रे केली सोशल मीडियावर व्हायरल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.