व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

टॅग: pune police

….तर तुझ्यावर ब्लेडने वार करीन; पाठलाग करून तरुणीला धमकी, धायरीतील घटना

पुणे : पुण्यातील धायरी परिसरातून एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणी ने नकार दिला तरीही तिचा वारंवार पाठलाग करत ...

धक्कादायक….! ६ अल्पवयीन मुलांनी लाकडी दांडक्याने केला तरुणाचा खून; भोसरीतील घटनेने खळबळ

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून अल्पवयीन सहा मुलांनी एका २८ वर्षीय ...

मोठी बातमी : वादग्रस्त पूजा खेडकर पुणे पोलिसांसमोर राहणार हजर..

पुणे : देशात नाव चर्चेत असणाऱ्या पूजा खेडकर यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. पुणे पोलिसांनी दोन वेळा समन्स ...

Loni Kalbhor News : लोणी काळभोर मोक्यातील फरार आरोपी अखेर गजाआड; गुन्हे शाखा युनिट ६ ची कामगिरी

ओमकार भोरडे तळेगाव ढमढेरे : मोक्का गुन्ह्यात गेल्या पाच महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ६ च्या ...

‘रानडे ट्रस्ट’ची शेवाळवाडी येथील 16 एकर जमीन बळकावली; मिलिंद देशमुख यांच्यासह तिघांवर गुन्हा

पुणे : पुण्यातील महादेव गोविंद रानडे ट्रस्टच्या मालकीची 16 एकर जमीन बळकावून फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

कारवाई टाळण्यासाठी तीन लाखांची लाच मागितली : पोलीस उपनिरीक्षक पोलीस सेवेतून बडतर्फ

पुणे : दाखल असलेल्या गुन्ह्यात कारवाई टाळण्यासाठी तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले. ...

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकरचं अख्ख कुटुंबच गायब? पुणे पोलिसांकडून शोध सुरु

पुणे : राज्यात नाही तर देशात वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची जोरदार चर्चा सुरु आहे. रोज नव्याने पूजा खेडकर ...

जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर ४८ किलो गांजा जप्त; तिघांना अटक, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशातच आता जुन्या ...

सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय काय? दहशत माजवण्यासाठी अल्पवयीन मुलाने फोडली १० वाहने

पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या सुसंस्कृत पुण्यात नेमकं चाललंय काय? शहरात सातत्याने कोयता गॅंगचा धुमाकूळ, गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. अशातच ...

पुणेकरांनो दारु पिऊन वाहन चालवताय तर सावधान..! पोलिसांनी उचललं मोठं पाऊल, आता थेट…

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात अपघाच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामधील बहुतांश घटना हिट अँड रन प्रकरणातील असल्यामुळं ...

Page 1 of 11 1 2 11

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Don`t copy text!