Wednesday, April 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर ४८ किलो गांजा जप्त; तिघांना अटक, १४ लाखांचा मुद्देमाल जप्त

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 13 July 2024, 10:23

पुणे : गेल्या काही दिवसांपासून सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी अवैध धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. अशातच आता जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली आहे. हि कारवाई ११ जुलै रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर तेजस धाब्याच्या समोर केली.

 

या कारवाईत १४ लाखांचा ४८ किलो गांजा पोलिसांनी जप्त केला असून आरोपींना अटक केली आहे. नितीन शिवाजी लेहने (वय-38, रा. औरंगपूर, ता. शिरूर, जि. बीड), संदिपान पाटलोबा गुट्टे (वय-39, रा. परळी वैजनाथ, ता. परळी, जि. बीड) गणेश सुरेश दराडे (वय-30, रा. केज, ता. केज, जि. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून लोणावळा परिसरात गांजा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची करडी नजर आहे. नशा मुक्तीच्या संदर्भात अभियान देखील लोणावळा पोलिसांनी सुरु केलं आहे. लोणावळा परिसरातील कार्ला येथे जुना पुणे- मुंबई महामार्गावर काही जण गांजा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांचे एक पथक सापळा लावून हॉटेल तेजस येथे थांबले.

पहाटे तीनच्या सुमारास काही संशयित चारचाकी गाडीतून आले. साध्या वेशातील पोलिसांनी त्यांना हटकले. तिघे जण उडवाउडवीची उत्तरे देत होती. अखेर त्यांच्या चारचाकी गाडीची पंचासमक्ष पोलिसांनी झडती घेतली. त्यावेळी गाडीच्या डिक्कीत दोन गोणीमध्ये ४८ किलो गांजा आढळून आला. दरम्यान पोलिसांनी ४८ किलो गांजा आणि गाडीसह एकूण १४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तीनही आरोपींवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

Fursungi : ‘कामे करा, नाहीतर आंदोलन!’ – फुरसुंगी-उरुळी देवाचीत 4 मे रोजी भाजपचा इशारा

Wednesday, 22 April 2026, 14:12

उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील लेडी डीओची “पोलीस ठाण्यातच ‘दहशत’?” विनयभंग व अ‍ॅट्रॉसिटीसारखे खोटे गुन्हे दाखल करण्याची सहकाऱ्यांनाच धमकी दिल्याचा आरोप..

Wednesday, 22 April 2026, 14:08
Daund Crime: Gang stealing sandalwood trees arrested; Daund and Kurkumbh police take action

दौंडमध्ये शेताचा बांध कोरल्याच्या कारणावरून बाप-लेकावर कोयता अन् सत्तूरने हल्ला ; ‘राजेगावसारखी अवस्था करू’ म्हणत दिली धमकी..

Wednesday, 22 April 2026, 13:01
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

Wednesday, 22 April 2026, 12:41
crime

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव’, कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

Wednesday, 22 April 2026, 11:48

Loni kalbhor : “कदमवाकवस्तीत फटाक्याच्या ठिणगीने इमारतीला आग ; स्थानिक तरुण व अग्निशमन दलाच्या धाडसाने टळला मोठा अनर्थ..!”

Wednesday, 22 April 2026, 11:10
Next Post

लाडकी बहीण योजनेच्या अर्ज नोंदणी अभियानाचा महिलांनी लाभ घ्यावा : अंकिता पाटील-ठाकरे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.