Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kolhapur News : व्याजाचे पैसे दे, नाहीतर शरीरसंबंध ठेव’, कोल्हापूरात सावकारीच्या जाळ्यात अडकवून महिलेचे 3 वर्षे लैंगिक शोषण..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 22 April 2026, 11:48
crime

photo- social media

कोल्हापूर : जिल्ह्यातून संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून, कर्जाच्या मोबदल्यात एका महिलेचे तब्बल तीन वर्षे लैंगिक शोषण केल्याची घटना समोर आली आहे. आरोपीने केवळ अत्याचारच केला नाही, तर पीडितेचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून तिचा ब्लॅकमेलसाठी वापर केल्याचेही तपासात उघड झाले आहे.

माहितीनुसार, पीडित महिलेने घरगुती गरजांसाठी आरोपीकडून सुमारे दोन लाख रुपये १० टक्के व्याजाने घेतले होते. मात्र, वाढत्या व्याजामुळे कर्ज फेडणे अशक्य झाल्यानंतर आरोपीने या परिस्थितीचा गैरफायदा घेतला. “पैसे दे, अन्यथा शारीरिक संबंध ठेव,” अशी धमकी देत त्याने वारंवार अत्याचार केले.

 

या दरम्यान आरोपीने महिलेचे आक्षेपार्ह व्हिडिओ तयार करून ते तिच्या नातेवाईकांना दाखवण्याची धमकी दिली. इतकेच नव्हे, तर पीडितेच्या जावयालाही व्हिडिओ दाखवून पैशांची मागणी केल्याचा आरोप आहे. सामाजिक बदनामीच्या भीतीने पीडित महिला दीर्घकाळ गप्प राहिली.

मात्र, सततच्या छळाला कंटाळून अखेर तिने धाडस दाखवत पोलिसांत तक्रार नोंदवली. यानंतर गांधीनगर पोलीस ठाणे येथे आरोपीविरुद्ध बलात्कार, धमकी व ब्लॅकमेलिंगचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दरम्यान, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आरोपीकडून अशाच प्रकारे इतर महिलांचे शोषण झाले आहे का, याचाही शोध घेतला जात आहे.

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Next Post
daund crime

Daund Crime News : शेतात विनापरवाना कांद्याची साठवणूक का करता विचारल्याने शेतकऱ्याला दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण ; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.