Saturday, August 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 7 June 2026, 13:48

पुणे: पुण्यातील मावळ तालुक्यांतर्गत येणाऱ्या तळेगाव दाभाडे येथे एका १२ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी पीडितेच्या मित्रासह तिघांना अटक केली असून, परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. (Pune Crime)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या ओळखीतील एका मुलाने तिचे काही आक्षेपार्ह आणि अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. या कृत्यामुळे मुलीला मानसिक त्रास सहन करावा लागत होता. याच दरम्यान, आरोपीने या फोटोचा गैरफायदा घेत पीडित मुलीला भेटण्याच्या बहाण्याने बोलावले. तिला तळेगावमधील एका स्थानिक कॅफेमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला. या घटनेमुळे पीडित मुलगी प्रचंड दहशतीत होती.

घटनेनंतर पीडित मुलगी आणि तिच्या आईने तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. प्राथमिक तक्रार ही फोटो व्हायरल केल्याबद्दल होती, मात्र सखोल तपास आणि पीडितेच्या चौकशीदरम्यान कॅफेमध्ये घडलेल्या गंभीर अत्याचाराची माहिती समोर आली. तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी (पीडितेचा मित्र), फोटो व्हायरल करणारा त्याचा मित्र आणि ज्या कॅफेमध्ये हा प्रकार घडला, त्या कॅफे मालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिस तपासात हे धक्कादायक सत्य समोर आले की, संबंधित कॅफेमध्ये अनेक दिवसांपासून असे गैरप्रकार सुरू होते आणि कॅफे मालक या गोष्टीला प्रोत्साहन देत होता किंवा दुर्लक्ष करत होता. यामुळे पोलिसांनी मुख्य आरोपींसह कॅफे मालकावरही कडक कायदेशीर कारवाई करत तिघांनाही बेड्या ठोकल्या आहेत.

 

सध्या पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, यामागे आणखी कोणी सामील आहे का, याचा शोध घेतला जात आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या या अत्याचारामुळे तळेगाव परिसरात संतापाची लाट उसळली आहे. पालकांमध्येही आपल्या मुलांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

मृत व्यक्तीला जिवंत दाखवून 39 लाखांची मालमत्ता विकली! लोणी काळभोर येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील प्रकार, अनेकांवर गुन्हे दाखल

Saturday, 29 August 2026, 18:43

रेशन कार्डधारकांना धक्का! 18 हजारांहून अधिक लाभार्थ्यांचे रेशन कार्ड होणार रद्द; नेमकं कारण काय?

Saturday, 29 August 2026, 18:18

पुणे-नाशिक महामार्गावर काळाचा घाला! ट्रकखाली दुचाकी चिरडली; बाप-लेकीचा दुर्दैवी मृत्यू, आईची मृत्यूशी झुंज

Saturday, 29 August 2026, 17:25

शरद पवारांच्या राष्ट्रवादीत खांदेपालट! 10 प्रवक्त्यांची नवी फौज जाहीर; कुणाला मिळाली संधी?

Saturday, 29 August 2026, 16:52

SIR फॉर्म प्रकरणात मोठी कारवाई!भाजप पदाधिकाऱ्याला अटक; 5 BLO अधिकाऱ्यांच तातडीन निलंबन

Saturday, 29 August 2026, 16:09

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर अपघातांना ब्रेक! शिरुर बायपासवर सर्व्हिस रोडची उभारणी, वाहतुकीला मिळणार सुरक्षित वाट

Saturday, 29 August 2026, 15:42
Next Post

पुणेकरांची 'ट्रॅफिक'मधून सुटका होणार! 500 'एआय' कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp