Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 7 June 2026, 12:59

पुणे: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) पुण्यात भेसळीचा संशय असलेल्या दुग्धजन्य पदार्थांवर मोठी कारवाई करत 47 लाख 36 हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला आहे. ‘सेफ फूड, सेफ ड्रग, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत सोमवार पेठ, बुधवार पेठ, शुक्रवार पेठ, कोथरूड आणि हडपसर परिसरातील 17 ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या.

या कारवाईत खवा, पनीर, चीजसदृश पदार्थ आणि तूप यांचे एकूण 35 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या साठ्यात 2,806 किलो पनीर, 13,127 किलो खवा, 138 किलो चीज ॲनालॉग आणि 960 किलो तुपाचा समावेश आहे. या सर्व नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाणार असून अहवालानंतर पुढील कारवाई होणार आहे.

याचवेळी सातारा जिल्ह्यातील माण, जावळी आणि कराड तालुक्यांमध्येही तूप, फरसाण आणि शेव विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तेथून 4 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून सुमारे 2 लाख 38 हजार रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.

 

दरम्यान, राज्यभरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तत्सम पदार्थांविरोधात एफडीएने 1 ते 5 जून या कालावधीत विशेष मोहीम राबवली. या काळात 195 ठिकाणी छापे टाकण्यात आले असून 1 कोटी 99 लाख 18 हजार 475 रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला आहे. तसेच 192 जणांना अटक करण्यात आली आहे.

5 जून रोजी धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथे 1 कोटी 2 लाख 67 हजार 263 रुपये किमतीचा प्रतिबंधित माल जप्त करण्यात आला असून 2 जणांना अटक करण्यात आली. तर 4 जून रोजी समृद्धी महामार्गावरील सावंगी टोल नाका येथे 60 लाख 50 हजार रुपये किमतीचा माल आणि वाहने जप्त करण्यात आली. 3 जून रोजी धुळे येथे झालेल्या कारवाईत 23 लाख 50 हजार रुपये किमतीचा प्रतिबंधित साठा ताब्यात घेण्यात आला.

पिंपरी-चिंचवडमध्ये झालेल्या कारवाईत 6 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून विविध कायद्यांअंतर्गत राज्यभरात एकूण 192 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मोठा निर्णय; प्रल्हाद जोशींकडे शिक्षण खात्याची अतिरिक्त जबाबदारी!

Saturday, 25 July 2026, 23:00

आरोग्यवारी मॅरेथॉनमुळे पुणे, जेजुरी आणि बारामती मार्गांवर २६ जुलैला वाहतुकीत बदल

Saturday, 25 July 2026, 22:36

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53
Next Post

पुण्यात चाललंय काय? 'ती' एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.