Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 7 June 2026, 14:46

पुणे: सोशल मीडियावर झालेली ओळख, प्रेमाचे आश्वासन आणि लग्नाचे आमिष यांचा वापर करून पुण्यातील एका व्यक्तीची तब्बल 16 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात एका महिलेसह तिच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. (Pune Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक परिसरात राहणाऱ्या 41 वर्षीय व्यक्तीने याबाबत तक्रार दाखल केली आहे. जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत हा संपूर्ण प्रकार ऑनलाईन माध्यमातून घडल्याचे समोर आले आहे.

तक्रारीनुसार, संबंधित महिलेने सोशल मीडियाच्या माध्यमातून तक्रारदाराशी संपर्क साधला. ओळख वाढल्यानंतर तिने प्रेम व्यक्त करत लग्नाचे आश्वासन दिले. हळूहळू विश्वास संपादन केल्यानंतर परकीय चलनांच्या खरेदी-विक्रीत गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदाराने वेळोवेळी विविध खात्यांमध्ये पैसे जमा केले. सुरुवातीला गुंतवणुकीवर नफा मिळत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. त्यामुळे तक्रारदाराचा विश्वास आणखी वाढला आणि त्याने अधिक रक्कम गुंतवली. अशाप्रकारे आरोपींनी त्याच्याकडून एकूण 16 लाख 50 हजार रुपये उकळल्याचा आरोप आहे.

 

मात्र, गुंतवलेली रक्कम आणि नफा परत मागितल्यानंतर आरोपींकडून टाळाटाळ सुरू झाली. त्यानंतर संपर्कही कमी झाल्याने आपली फसवणूक झाल्याची जाणीव तक्रारदाराला झाली. अखेर त्याने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली.

या प्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींनी वापरलेल्या बँक खात्यांची, ऑनलाईन व्यवहारांची आणि इतर डिजिटल पुराव्यांची तपासणी सुरू केली आहे. सोशल मीडियावरील ओळखी, प्रेमसंबंधांचे आमिष आणि झटपट नफ्याच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पत्नीने किडनी दान करून पतीला दिले नवजीवन; जुन्नरमधील दांपत्याची भावूक कहाणी

Saturday, 26 September 2026, 9:36

यवतच्या गणेश विसर्जन मिरवणुक DJ बंद करून पारंपरिक वाद्यांचा गजर, बाप्पाला दिला भावपूर्ण निरोप

Saturday, 26 September 2026, 9:29

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 26 September 2026, 8:56

काम करत होता… अचानक घाम फुटला अन् जीव गेला! शिक्रापूरमध्ये २३ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 8:41

हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणार? इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी

Saturday, 26 September 2026, 8:34

Maharashtra Weather: पावसाला ब्रेक की पुन्हा जोरदार सरी? 26 सप्टेंबरला कुठे पाऊस, कुठे उकाडा? जाणून घ्या आजचा अंदाज

Saturday, 26 September 2026, 8:00
Next Post

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp