Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!सामायिक सातबारा जमिनीच्या विक्रीचा मार्ग मोकळा होणार,जमीनधारकांना दिलासा….

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 October 2026, 10:53

पुणे : महाराष्ट्र सरकारने सामायिक सातबारा उताऱ्यावरील जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने जमिनीच्या व्यवहारांमधील बेकायदेशीर प्रकारांना आळा घालण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे.

ग्रामीण भागात अनेकदा एकाच सातबारा उताऱ्यावर अनेक सहहिस्सेदारांची नावे आढळतात. वारसा हक्काने मिळालेली किंवा वाटणी न झालेली जमीन विकताना इतर हिस्सेदारांना विश्वासात न घेता व्यवहार केल्याने भविष्यात कायदेशीर वाद निर्माण होतात. हे टाळण्यासाठी आता सामायिक जमिनीच्या विक्रीसाठी इतर सहहिस्सेदारांचे ना हरकत प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे केवळ स्वतःच्या वाट्याचाच व्यवहार करणे शक्य होईल आणि दुसऱ्याच्या हक्कावर गदा येणार नाही.

या प्रक्रियेत भूमिअभिलेख विभागाची ‘क’ प्रत महत्त्वाची भूमिका बजावेल. जमिनीचे प्रत्यक्ष क्षेत्रफळ, मोजणी आणि हद्दी यांची अचूक माहिती तपासण्यासाठी या अभिलेखाचा वापर केला जाईल. नागरिक आता महाभूमी पोर्टलवरून डिजिटल सातबारा, आठ-अ, फेरफार उतारे आणि ‘क’ प्रत ऑनलाइन मिळवून कागदपत्रांची पडताळणी करू शकतात.

योग्य संमतीपत्रे, परवानग्या किंवा आवश्यक कागदपत्रे नसल्यास अशा जमिनींची दस्त नोंदणी रोखली जाईल. जमिनीचे हक्क आणि क्षेत्रफळ यांत विसंगती आढळल्यास व्यवहारावर त्वरित बंधने आणली जातील. खरेदी-विक्रीनंतर न्यायालयाचे किंवा महसूल कार्यालयांचे उंबरठे झिजवण्यापेक्षा व्यवहाराच्या सुरुवातीलाच काटेकोर तपासणी करणे अधिक फायदेशीर ठरेल. या नियमांमुळे जमिनीचे व्यवहार अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मांडवगणमध्ये नवरात्र मिरवणुकीदरम्यान दोन गटांत तुफान हाणामारी! परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल……

Thursday, 22 October 2026, 11:20

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!सामायिक सातबारा जमिनीच्या विक्रीचा मार्ग मोकळा होणार,जमीनधारकांना दिलासा….

Thursday, 22 October 2026, 10:53

वडील प्राध्यापक, परीक्षेतही अव्वल; तरी नैराश्याने गाठलं!ICTच्या सिद्धेशच्या मृत्यूने खळबळ, डॉक्टरांना पाठवला होता शेवटचा मेसेज..

Thursday, 22 October 2026, 10:21

पुणे पदवीधर निवडणुकीत हायहोल्टेज ड्रामा! शिंदे सेनेचा अपक्षाला पाठिंबा?सामंताच्या ‘त्या ‘भेटीने वार फिरणार…

Thursday, 22 October 2026, 9:26

पुण्यात 3 शब्दांच्या WhatsApp स्टेटसमुळे रक्तरंजित थरार! 4 अल्पवयीनांचा हल्ला; कोयत्याने अंगठा तोडला, डोक्यावरही सपासप वार…

Thursday, 22 October 2026, 8:50

पुण्यात मध्यरात्री सायबर डल्ला! गाढ झोपेत मोबाईलवर मेसेजचा पाऊस; सकाळी उठताच बँक खात्यातून पावणेदहा लाख गायब!

Thursday, 22 October 2026, 8:21
Next Post

मांडवगणमध्ये नवरात्र मिरवणुकीदरम्यान दोन गटांत तुफान हाणामारी! परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल......

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp