Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडील प्राध्यापक, परीक्षेतही अव्वल; तरी नैराश्याने गाठलं!ICTच्या सिद्धेशच्या मृत्यूने खळबळ, डॉक्टरांना पाठवला होता शेवटचा मेसेज..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 22 October 2026, 10:21

मुंबई : मानसिक आरोग्य आणि शांतता ही अभ्यासापेक्षा आणि यशापेक्षाही कितीतरी पटीने महत्त्वाची असते, हे सांगणारी एक दुर्दैवी घटना मुंबईत घडली आहे. माटुंगा येथील नामांकित ‘इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ (ICT) मधील अवघ्या 19 वर्षांच्या एका विद्यार्थ्याने वसतिगृहातील आपल्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. सिद्धेश पाटील असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो केमिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत होता.

मूळचा नाशिकचा असलेला सिद्धेश अभ्यासात अत्यंत हुशार होता. मागील सेमिस्टरमध्ये त्याने महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकवला होता. त्याचे वडीलही नाशिकमधील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. मात्र, गेल्या 3 वर्षांपासून सिद्धेश तीव्र नैराश्याशी (डिप्रेशन) लढा देत होता आणि त्यावर उपचारही घेत होता. मृत्यूच्या 8 दिवस आधी त्याने औषधे घेणे बंद केले होते.

मंगळवारी सायंकाळी सिद्धेशने नाशिकमधील आपल्या मानसोपचारतज्ज्ञांना फोन करून आत्महत्येचे विचार येत असल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तत्काळ त्याच्या वडिलांना ही माहिती दिली. वडिलांनी लागलीच मुंबईतील त्याच्या मित्रांशी संपर्क साधला. मित्रांनी वसतिगृहातील खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला, तेव्हा सिद्धेश फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. त्याला सायन रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

विशेष म्हणजे, या घटनेच्या अवघ्या काही तास आधी सिद्धेश सोशल मीडियावर मित्रांशी कॉलेज प्रोजेक्टबद्दल चर्चा करत होता. त्याचा एक रूममेट दसऱ्यासाठी गावी गेला होता, तर दुसरा जेवणासाठी बाहेर गेला होता.

 

गेल्या 20 वर्षांत ‘आयसीटी’मध्ये अशी कोणतीही घटना घडली नव्हती, त्यामुळे या बातमीने संपूर्ण संस्थेत शोककळा पसरली आहे. माटुंगा पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून, सिद्धेशच्या कुटुंबीयांचे व मित्रांचे जबाब नोंदवून अधिक तपास केला जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!सामायिक सातबारा जमिनीच्या विक्रीचा मार्ग मोकळा होणार,जमीनधारकांना दिलासा….

Thursday, 22 October 2026, 10:53

वडील प्राध्यापक, परीक्षेतही अव्वल; तरी नैराश्याने गाठलं!ICTच्या सिद्धेशच्या मृत्यूने खळबळ, डॉक्टरांना पाठवला होता शेवटचा मेसेज..

Thursday, 22 October 2026, 10:21

पुणे पदवीधर निवडणुकीत हायहोल्टेज ड्रामा! शिंदे सेनेचा अपक्षाला पाठिंबा?सामंताच्या ‘त्या ‘भेटीने वार फिरणार…

Thursday, 22 October 2026, 9:26

पुण्यात 3 शब्दांच्या WhatsApp स्टेटसमुळे रक्तरंजित थरार! 4 अल्पवयीनांचा हल्ला; कोयत्याने अंगठा तोडला, डोक्यावरही सपासप वार…

Thursday, 22 October 2026, 8:50

पुण्यात मध्यरात्री सायबर डल्ला! गाढ झोपेत मोबाईलवर मेसेजचा पाऊस; सकाळी उठताच बँक खात्यातून पावणेदहा लाख गायब!

Thursday, 22 October 2026, 8:21

मद्यप्रेमींना मोठा झटका! पुण्यासह 4 शहरांत दारूची दुकानं बंद; नेमकी किती तारखेपर्यंत विक्रीबंदी?

Thursday, 22 October 2026, 8:03
Next Post

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय!सामायिक सातबारा जमिनीच्या विक्रीचा मार्ग मोकळा होणार,जमीनधारकांना दिलासा....

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp