Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Fursungi : ‘कामे करा, नाहीतर आंदोलन!’ – फुरसुंगी-उरुळी देवाचीत 4 मे रोजी भाजपचा इशारा

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 April 2026, 14:12

Fursungi फुरसुंगी, ता. 22 : फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या हद्दीत प्रलंबित असलेल्या मूलभूत कामांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत भाजप गटनेते तथा नगरसेविका अमृता धनंजय कामठे आणि भाजप पुणे जिल्हा कार्यालय प्रमुख धनंजय कामठे यांनी 4 मे 2026 रोजी आंदोलनाचा इशारा दिला आहे. विविध नागरी समस्यांवर तातडीने तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. Fursungi

नगरपरिषद क्षेत्रातील रस्ते, पाणीपुरवठा, वीज, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, नोकऱ्यांमधील स्थानिकांना प्राधान्य अशा अनेक मूलभूत मुद्द्यांवर प्रशासनाकडून अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर या आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. Fursungi

 

दरम्यान, या सर्व मागण्यांसाठी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांना निवेदन देण्यात आले असून, लवकरात लवकर निर्णय न झाल्यास 4 मे रोजी आंदोलन छेडण्याचा निर्धार कामठे यांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे स्थानिक राजकारण तापण्याची चिन्हे दिसत असून, प्रशासन आता काय भूमिका घेते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे :
गावातील प्रमुख डीपी-आरपी रस्त्यांची मोजणी करून तातडीने डागडुजी करावी.
सर्व फ्लॅटधारकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी नळ कनेक्शन देऊन पाणीपुरवठा सुरळीत करावा.
मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर पथदिवे बसवून नादुरुस्त दिवे तात्काळ सुरू करावेत; महावितरणच्या तारा भूमिगत कराव्यात.
कंत्राटी नोकरभरतीत ठेकेदार बदलून स्थानिक भूमिपुत्रांना प्राधान्य द्यावे.
ड्रेनेज व पावसाळी लाईनची कामे पूर्ण करून नियमित देखभाल करावी.

नवीन प्रशासकीय इमारत उभारून ओढ्यावर पूल बांधावा.
टीपी स्कीमचे अधिकारी पूर्णवेळ उपलब्ध राहावेत.
कचरा व्यवस्थापन सुधारून नियमित साफसफाई करावी.
आठवडे बाजारासाठी ओटे, शेड व शौचालय उभारावे आणि जुन्या विक्रेत्यांना परवाने द्यावेत.
गंधनखिळा टेकडी येथे शौचालय, स्ट्रीट लाईट, ओपन जिम, सभागृह उभारून वृक्षारोपण प्रकल्प राबवावा. Fursungi

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Next Post

शेतकऱ्यांना मोठा दिलासा..! वडिलोपार्जित जमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्ण माफ ; तहसीलदारांबरोबरच दुय्यम निबंधक कार्यालयातही आता मोफत नोंदणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.