Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पत्नीला २ लाखांचा भत्ता देण्याचा आदेश; पती ८० हजार रुपयांच्या चिल्लरसह पोहचला कोर्टात, पुढे काय घडलं?

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 22 December 2024, 16:30

कोयंबतूर : कार किंवा दुचाकी खरेदीसाठी लाखो रुपयांची चिल्लर घेऊन शोरूममध्ये जाणाऱ्या घटना आपण ऐकल्या असतील. मात्र, तमिळनाडूमधील कोयंबतूर येथे एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. एका पतीने पत्नीला दिलेल्या भत्त्याच्या रकमेतून ८० हजार रुपयांची चिल्लर भरून २० झोळ्यांमध्ये न्यायालयात नेली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

कोयंबतूर येथील वडावल्ली भागात ३७ वर्षीय व्यक्ती राहण्यास आहे. तो एक टॅक्सी चालक आहे. पत्नीने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार २ लाख रुपयांचा अंतरिम भत्ता देण्यास तयार असल्याचे सांगितले होते. या आदेशानुसार, बुधवारी तो आपल्या कारमध्ये २ आणि १ रुपयांच्या नाण्यांनी भरलेल्या २० झोळ्या घेऊन अतिरिक्त कौटुंबिक न्यायालयात पोहोचला.

नाण्यांनी भरलेल्या झोळ्यांचा हा प्रकार पाहून न्यायालयाने हा भरणा स्वीकारण्यास नकार दिला. न्यायालयाने संबंधित व्यक्तीस भरणा नोटांमध्ये करण्याचे निर्देश दिले. यानंतर न्यायालयाच्या आवारातून चिल्लर घेऊन बाहेर पडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी संबंधित व्यक्तीने नोटांच्या स्वरूपात ८० हजार रुपयांचा भरणा केला. न्यायालयाने हा भरणा स्वीकारला आणि उर्वरित १.२ लाख रुपये लवकरच भरण्याचे निर्देश दिले.

 

Tamil Nadu: In a Coimbatore divorce case, the judge ordered the husband to pay two lakh rupees as alimony. Instead, he brought 20 bundles of one and two rupee coins. The judge advised him to exchange them for notes and adjourned the case. The husband then took the coins and left pic.twitter.com/j0SvhMPK6n

— IANS (@ians_india) December 19, 2024

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

बारामतीत परीट समाजासाठी सभागृह उभारणीकरीता आराखडा तयार करा : उपमुख्यमंत्री अजित पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.