Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिन्यात होणार? मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 22 December 2024, 17:30
CM devendra Fadnavis announced fifty lakh aids who died in terrorist attack

नागपूर : विधानसभा निवडणुकीनंतर आता राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. राज्यातील गेले काही वर्ष रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत संकेतही दिले आहेत. राजकीय पक्षांना 22 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीची प्रतीक्षा आहे.

मात्र, प्रत्यक्षात 4 जानेवारी रोजीच सुनावणी होण्याची शक्यता असून, 3 महिन्यांत निवडणुका व्हायला हव्यात, असा प्रयत्न असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. नवनियुक्त मंत्री, आमदार यांच्या उपस्थितीत नागपुरात कार्यकर्त्यांच्या सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, विधानसभेतील विजयामुळे सरकार, लोकप्रतिनिधी व पक्षावरील जबाबदारी वाढली आहे. सर्वांनी जबाबदारीने वागणे अपेक्षित आहे. सरकार व जनतेदरम्यान संघटनेमार्फत समन्वय राहावा असा भर राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तिघांमध्येही योग्य समन्वय असला तर काय होऊ शकते हे विधानसभेतील निकालांतून समोर आले आहे. भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीत अक्षरशः जादूगारच झाले होते, असे कौतुकौद्गार मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

पुढे बोलताना म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवायचा असेल तर काही दिवसांत सदस्यता नोंदणीवर भर द्यावाच लागेल. राज्यात दीड कोटी सदस्यता नोंदणी व्हायला हवी. प्रत्येक बूथवर दीडशे सदस्यांच्या नोंदणीचे टार्गेट असायला हवे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटले आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ठाकरे गटाला मोठा धक्का! महिला नेत्याची नगरसेवकपदाची खुर्ची धोक्यात; नेमकं काय घडलं?

Wednesday, 28 October 2026, 16:47

कडेठाणजवळ दुचाकी खांबाला धडकली; नानगावच्या 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Wednesday, 28 October 2026, 16:35

न्हावरेकरांचे पाण्यासाठी हाल; पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प!

Wednesday, 28 October 2026, 16:16

सर्वसामान्यांना मोठा धक्का! निधीअभावी यंदा ‘आनंदाचा शिधा’ वाटप नाही

Wednesday, 28 October 2026, 16:08

पुणे महापालिका आयुक्तांचे मोठे आदेश; लोहगाव विमानतळ रस्त्यांचे रुंदीकरण व अतिक्रमणांवर कारवाई!

Wednesday, 28 October 2026, 16:01

टोल नाक्याच्या २० किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी केंद्र सरकारची सर्वात मोठी भेट! १ नोव्हेंबरपासून लागू होणार नवा नियम

Wednesday, 28 October 2026, 15:53
Next Post
no clear picture of gat and gan of pune ZP for election

पुणे जिल्ह्यात विकासकामांना गती मिळणार? जिल्हा परिषदकडून ५११ कोटींच्या निविदा प्रक्रिया सुरू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp