Wednesday, October 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

कडेठाणजवळ दुचाकी खांबाला धडकली; नानगावच्या 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 28 October 2026, 16:35

यवत : कुरकुंभ येथील सिप्ला कंपनीतून काम संपवून दुचाकीवरून घरी परतणाऱ्या नानगाव (ता. दौंड) येथील 27 वर्षीय तरुणाचा कडेठाणजवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाला. राहुल दिलीप खळदकर असे मृत तरुणाचे नाव आहे. 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी हा अपघात झाला होता. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्याच्या पाटस पोलीस दूरक्षेत्रात 27 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल हा कुरकुंभ येथील सिप्ला कंपनीत कामाला होता. 21 सप्टेंबर रोजी सकाळी तो नेहमीप्रमाणे दुचाकीवरून कामावर गेला होता. सायंकाळी काम संपल्यानंतर तो दुचाकीवरून घरी निघाला. दरम्यान, वरवंड ते कडेठाण रस्त्यावर कडेठाण रेल्वे स्थानकाच्या पुढे सुमारे 100 मीटर अंतरावर त्याच्या दुचाकीचा अपघात झाला.

राहुलच्या ताब्यातील दुचाकी रस्त्यावर पडलेल्या विद्युत सिमेंटच्या खांबाला धडकली. या अपघातात त्याच्या डोक्याला तसेच हातापायांना गंभीर दुखापत झाली. जखमी अवस्थेत त्याला वरवंड येथील अक्षय नर्सिंग होममध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.

त्यानंतर मृतदेह यवत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. अंत्यविधी व धार्मिक कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर मृताच्या चुलत भावाने पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार काळे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कडेठाणजवळ दुचाकी खांबाला धडकली; नानगावच्या 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Wednesday, 28 October 2026, 16:35

न्हावरेकरांचे पाण्यासाठी हाल; पाच दिवसांपासून पाणीपुरवठा ठप्प!

Wednesday, 28 October 2026, 16:16

सर्वसामान्यांना मोठा धक्का! निधीअभावी यंदा ‘आनंदाचा शिधा’ वाटप नाही

Wednesday, 28 October 2026, 16:08

पुणे महापालिका आयुक्तांचे मोठे आदेश; लोहगाव विमानतळ रस्त्यांचे रुंदीकरण व अतिक्रमणांवर कारवाई!

Wednesday, 28 October 2026, 16:01

टोल नाक्याच्या २० किमी परिसरात राहणाऱ्यांसाठी केंद्र सरकारची सर्वात मोठी भेट! १ नोव्हेंबरपासून लागू होणार नवा नियम

Wednesday, 28 October 2026, 15:53

व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार! लोणी काळभोरमध्ये नशामुक्त भारतासाठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

Wednesday, 28 October 2026, 15:51
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp