Shirur News : ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये खेळातील आधुनिक कौशल्य विकसित करण्याची गरज; जिल्हा क्रीडाधिकारी कसगावडे यांचं मत
योगेश पडवळ Shirur News : पाबळ : ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता असून, त्यांच्यामध्ये नवनवीन आधुनिक कौशल्य विकसित करण्याची गरज...