Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगत हिंजवडीत गांजा विक्री; १४ लाखांचा ऐवज जप्त

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 October 2023, 17:40

Pimpri News : पिंपरी : अंमली पदार्थांची बेकायदा विक्री करण्याचे प्रमाण शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगत हिंजवडीत गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ३१ किलो गांजा जप्त केला आहे.

३१ किलो गांजा जप्त

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मैनुद्दीन अब्दुल सत्तार (वय २३) आणि बिपलभ बिधन राणा (वय २४, दोघे रा. हिंजवडी) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. (Pimpri News) अवैध धंद्याची माहिती घेत हिंजवडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. या वेळी आरोपी टेम्पोमधून गांजी विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वाकड येथे टेम्पो अडविला.

 

दरम्यान, पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली असता, त्यांनी भाजीपाल्याचा कचरा असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. (Pimpri News) पोलिसांनी टेम्पोतील पिशव्यांची झडती घेतली असता, त्यात ब्राऊन रंगाचे १७ पुडे आढळले. त्यामध्ये ३१ किलो १०० ग्रॅम गांजा होता. गांजा आणि टेम्पोसह १४ लाख ३८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pimpri News : चिंचवड येथे ४ ऑक्टोबरला ‘श्यामची आई’ कृतज्ञता सोहळा

Pimpri News : पिंपरीच्या रहाटणी येथील राम मंदिरात महर्षी वाल्मिकी यांची प्रतिमा स्थापन

Pimpri News : माणसाइतके पवित्र दुसरे काही नाही : उद्धव कानडे

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34
Next Post

Big News : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी तुम्हीच... मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.