Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी तुम्हीच… मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 October 2023, 18:00

Big News : पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर जोरदार तोफ डागली. या टीकेला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मराठा समाजाच्या आरक्षणाचे मारेकरी खऱ्या अर्थाने तुम्ही आहात. आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. तुमच्या संवेदना मराठा समाजबांधवांनादेखील माहिती आहेत,’ अशा शब्दांत ठाकरे यांच्यावर घणाघात केला.

आरक्षणावर बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळात मराठा समाजाला आरक्षण दिले. हायकोर्टात ते चॅलेंज झाले. पण ते टिकवण्याचे काम देवेंद्र फडणवीस आणि आम्ही केले. सुप्रीम कोर्टात प्रकरण गेल्यानंतर मुख्यमंत्री कोण होते? उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? त्यांनी हे आरक्षण टिकवले नाही.(Big News)  मराठा समाजाच्या महिलांच्या मूक मोर्चाला मुका मोर्चा म्हणून हिणवणारे, माता-भगिणींचा अपमान करणारे कोण होते, हे देखील मराठा समाजाला माहिती आहे, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी केली.

आम्ही आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. क्युरेटिव्ह पिटीशन दाखल केली आहे. जस्टीस भोसले, गायकवाड, शिंदे कमिटी गठीत केली आहे. आयोगाला इम्पेरिकल डेटा युद्ध पातळीवर गोळा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध आहे. (Big News) या सर्वाला कारणीभूत असणाऱ्यांना मराठा आरक्षणावर बोलण्याचा अधिकार उरलेला नाही, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.

मराठा समाज हा फॉरवर्ड आहे, मागास नाही हे न्यायालयाने म्हटले, त्यावेळी मराठा समाज मागास कसा आहे याचे सर्व पुरावे तुम्ही न्यायालयात देणे गरजेचे होते. (Big News) या सर्व गोष्टी मराठा समाजाला माहिती आहेत. मराठा समाजाला टिकणारं, कायद्याच्या चौकटीत बसणारं आरक्षण देण्याची जबाबदारी आमची आहे. आमचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्यामुळे तुमची आगपाखड होत आहे, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big News : मोठी अपडेट! कुख्यात ड्रग्ज माफिया ललित पाटील अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात; न्यायालयाची परवानगी

Big News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी देऊळगाव राजे येथे कडकडीत बंद; ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा

Big News : भरदिवसा तेलंगणात बीआरएस खासदारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर..आरोपीला अटक

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53

अमित ठाकरेंनी काढला पंतप्रधान मोदींचा फोटो; पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मोठा राडा, २५ जणांवर गुन्हा दाखल

Monday, 31 August 2026, 20:20
Next Post

Shirur News : ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये खेळातील आधुनिक कौशल्य विकसित करण्याची गरज; जिल्हा क्रीडाधिकारी कसगावडे यांचं मत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp