Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी देऊळगाव राजे येथे कडकडीत बंद; ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 October 2023, 13:07

Big News  : देऊळगाव राजे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी देऊळगाव राजे व पंचक्रोशीतील गावांनी संपूर्ण दिवस गाव बंद ठेवले आहे. सकाळी घोषणा देत, गावातून मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एकत्र येऊन आरक्षणप्रश्नी लवकरच तोडगा काढावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा मोर्चाला पाठिंबा

दौंड येथे चालू असलेले साखळी उपोषण व राजाभाऊ कदम यांच्या उपोषणाचा चौथा दिवशी असल्याने, बाईक रॅली काढून या उपोषणास पाठिंबा देण्यात आला.(Big News ) दस्तगिर इनामदार यांनी देऊळगाव राजे मुस्लिम समाजाच्या वतीने मराठा मोर्चाला पाठिंबा देत उपस्थिती दर्शवली आणि आंदोलनकर्त्यांना प्रोत्साहन दिले.

 

मराठा आरक्षण मिळावे यासाठी देऊळगाव राजे ग्रामपंचायतीचे सदस्य व माझी उपसरपंच बाबू नारायण पासलकर यांनी सदस्यपदाचा राजीनामा देत, सरकारचा निषेध केला. (Big News ) दरम्यान, आरक्षणाची मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आजी-माजी आमदार, खासदार व नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big News : भरदिवसा तेलंगणात बीआरएस खासदारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर..आरोपीला अटक

Big News : आरक्षणाच्या निर्णयावर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; सरसकट प्रमाणपत्र द्या, अन्यथा आंदोलन तीव्र होणार!

Big News : मराठ्यांना दोन टप्प्यांत आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा; म्हणाले, ”जुन्या नोंदी आढळल्या त्यांची…”

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Poster posted on social media; Big Daddy's sons invited to party, what really happened at 'that' high-profile party in Pune?

सोशल मीडियावर पोस्टर टाकलं; बड्या बापाच्या पोरांना पार्टीला बोलावलं, पुण्यातल्या ‘त्या’ हायप्रोफाईल पार्टीत नेमकं काय घडलं?

Sunday, 7 June 2026, 12:34

Weather Report: पुणेकरांची प्रतीक्षा संपली! अखेर पावसाचा मुहूर्त ठरला; पुढील 4 दिवस ‘यलो अलर्ट’, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

Sunday, 7 June 2026, 12:15
Weather Update

Monsoon News : आनंदवार्ता! मोसमी वाऱ्यांची तळकोकणात दमदार एंट्री; पुणेकरांना पावसाची प्रतीक्षा संपणार?

Sunday, 7 June 2026, 12:07

Pune News : तुळापूरमध्ये मध्यरात्री ‘रेव्ह पार्टी’वर पोलिसांचा छापा ; 60 ते 70 तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

Sunday, 7 June 2026, 10:40
Next Post
Chandrababu Naidu granted 4 weeks interim bail by High Court in corruption case

Chandrababu Naidu: आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांना 52 दिवसांनी जामीन मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.