Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : मोठी अपडेट! कुख्यात ड्रग्ज माफिया ललित पाटील अखेर पुणे पोलिसांच्या ताब्यात; न्यायालयाची परवानगी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 October 2023, 13:29

Big News  : मुंबई : ससून रुग्णालयातून पसार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील यांला मुंबईतील न्यायालयाने ३० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याचा ताबा मिळावा, यासाठी पुणे पोलिसांनी मुंबई येथील न्यायालयात अर्ज केला होता. ललितसह शिवाजी शिंदे आणि राहुल पंडित या आरोपींचा देखील ताबा मिळवा, असे अर्जात नमूद केले होते. आज सकाळपासूनच पुणे पोलीस ललित पाटीलचा ताबा घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. याप्रकरणी आता मोठी अपडेट समोर येत आहे. ललित पाटीलचा ताबा अखेर पुणे पोलिसांना मिळाला आहे.

आर्थर रोड जेलमधून पुणे पोलिसांनी ललित पाटीलला ताब्यात घेतले

शिंदे तसेच चौधरी या आरोपींचा ताबा देखील पुणे पोलिसांना मिळाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. न्यायालयाने पुणे पोलिसांना परवानगी दिली आहे. आर्थर रोड जेलमधून पुणे पोलिसांनी ललित पाटीलला ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, ससून रुग्णालयात असताना मला पोलिसांनी मारहाण केली होती. माझ्या कानाला आणि बरगडील दुखापत झाली होती. पुणे पोलीस ताबा घेतल्यानंतर मला मारहाण करू शकतात, अशी माहिती ललित पाटील याने कोर्टासमोर दिली होती. (Big News ) त्यामुळे ललित पाटीलचा ताबा पुणे पोलिसांना मिळणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आज अखेर पुणे पोलिसांचा ललित पाटीलला ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली ललितची मैत्रीण प्रज्ञा पाटील, भूषण पाटील, अभिषेक बलकवडे, विनय अऱ्हाना, अरविंदकुमार लोहरे, रेहान ऊर्फ गोलू अन्सारी यांच्या पोलिस कोठडीचे हक्क अबाधित ठेऊन त्यांची पुणे पोलिसांनी न्यायालयीन कोठडी घेतली आहे.(Big News ) त्यामुळे ज्या आरोपींच्या पोलीस कोठडीचे हक्क अबाधित ठेऊन न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे, त्यांना ललितला अटक झाल्यानंतर पुन्हा समोरा-समोर चौकशीसाठी पोलीस कोठडीत घेतले जाण्याची शक्यता आहे. तसेच पुणे पोलिसांच्या तपासात ललितकडून अमली पदार्थ तस्करीचे मोठे रॅकेट किंवा गुन्ह्यातील अनेक महत्त्वाच्या घटना समोर येवू शकतात.

 

या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी केलेला तपास हा ललितच्या चौकशीपर्यंत येऊन थांबला आहे. आतापर्यंत ललितच्या साथीदारांसह तिच्या मैत्रिणींना पोलिसांनी अटक केली आहे.(Big News )  ललितचा ताबा मिळाल्यानंतर त्याला कोण मदत करत होते? या प्रकरणात नेमका कोणाकोणाचा समावेश आहे? या सर्व बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

(बातमी अपडेट होत आहे.)

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Big News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी देऊळगाव राजे येथे कडकडीत बंद; ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा

Big News : भरदिवसा तेलंगणात बीआरएस खासदारावर चाकू हल्ला; प्रकृती गंभीर..आरोपीला अटक

Big News : आरक्षणाच्या निर्णयावर जरांगेंची पहिली प्रतिक्रिया; सरसकट प्रमाणपत्र द्या, अन्यथा आंदोलन तीव्र होणार!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Daily Horoscope: 1 सप्टेंबरचा मंगळवार ठरणार लकी! या राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रगतीची मोठी संधी

Tuesday, 1 September 2026, 7:43

दर्शनाहून परताना काळाचा घाला! नांदेडच्या तोटंबा घाटात कमांडर जीप झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण जागीच ठार

Monday, 31 August 2026, 23:24

RBI आणि दिग्गजांचे सर्व अंदाज फोल ठरले! भारताच्या आर्थिक वाढीने अपेक्षेपेक्षाही गाठली उच्च पातळी

Monday, 31 August 2026, 23:09

सणासुदीच्या काळात सामान्यांना मोठा दिलासा! साखरेच्या कारखान्यातील दरात थेट ३० टक्क्यांची घसरण

Monday, 31 August 2026, 22:48

मालाडमध्ये भरधाव कारने तब्बल २० जणांना उडवले! महिलेचा जागीच मृत्यू; अपघातग्रस्तांचा आक्रोश, तर आरोपीला पोलिसांत व्हीआयपी ट्रिटमेंट?

Monday, 31 August 2026, 21:39

200 वर्षांनंतर घरात चिमुकलीचा जन्म? रथातून मिरवणूक काढून लेकीचे दणक्यात स्वागत!

Monday, 31 August 2026, 20:53
Next Post
Congress and shivsena seat sharing formula for loksabha election

Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सर्व 48 खासदारांनी राजीनामा देऊन एकजूट दाखवा: उद्धव ठाकरे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp