Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये खेळातील आधुनिक कौशल्य विकसित करण्याची गरज; जिल्हा क्रीडाधिकारी कसगावडे यांचं मत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 31 October 2023, 18:29

योगेश पडवळ
Shirur News : पाबळ : ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता असून, त्यांच्यामध्ये नवनवीन आधुनिक कौशल्य विकसित करण्याची गरज असल्याचे जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे यांनी सांगितले.

जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन

जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे व चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय शिरूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.(Shirur News)  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते होते.

या कार्यक्रमाला शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नंदकुमार निकम, चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाच्या नियमक मंडळाचे सदस्य धरमचंदजी फुलफगर, तालुका क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी, शिरूर तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष शरद दुर्गे, मा.अध्यक्ष दादासाहेब उदमले, कनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक प्रा.मांडलीक, महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाचे प्रमुख डॉ. पी. एस. वीरकर, वरिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडाशिक्षक प्रा. डॉ. आप्पा चव्हाण, प्रा. योगेश आव्हाड उपस्थित होते.

 

विजयी विद्यालयाचे संघ

१४ वर्षे मुले

– श्री श्री रविशंकर विद्या मंदिर मुळशी

– सेंट सेबेस्टियन हायस्कूल दौंड

१४ वर्षे मुली

– आर्यन वर्ड स्कूल हवेली
संस्कृती स्कूल, मुळशी

१७ वर्षे मुले

– व्ही पी न्यू इंग्लिश स्कूल बारामती,

– श्री वर्धमान ज्युनिअर कॉलेज इंदापूर

१७ वर्षे मुली

– श्री श्री रविशंकर विद्या मंदिर मुळशी,

– व्ही. पी. न्यू इंग्लिश स्कूल बारामती

१९ वर्षे मुले

– व्हीपीएसीएस विद्यानगरी बारामती

– डी. वाय. पाटील जुनिअर कॉलेज मावळ

१९ वर्ष मुली

– सिद्धेश्वर ज्युनिअर कॉलेज, बारामती

– शिवछत्रपती जुनिअर कॉलेज, जुन्नर

पुणे जिल्ह्यातून सुमारे ६८ संघांनी या जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. सर्व विजयी संघांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते यांनी केला. (Shirur News) सर्व विजयी संघांना वाडिया पार्क अहमदनगर येथे होणाऱ्या विभागीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Shirur News : मराठा आरक्षणासाठी शिरूर तालुक्यातील दोन तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांचे राजीनामे; पुढाऱ्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा

Shirur News : सविंदणे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने कॅन्डल मार्च

Shirur News : सकल मराठा समाजाचा शिरूर शहरात भव्य कॅन्डल मोर्चा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

भोर तालुक्यातील मराठा आरक्षण आंदोलनाला वकील संघटनेचा पाठिंबा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.